Happy Holi 2022 : कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरूवात, ढोल ताशांच्या गजरात मंदिराचा परिसर दणाणला

कोकणात शिमगोत्सवाचा थाट काही वेगळा पाहायला मिळतो. प्रथेनुसार पोर्णिमेला ग्रामदैवतेची सुरमाडाची होळी उभी करण्याची प्रथा आहे. या शिमगोत्सवात कोकणात विविध प्रथा आणि परंपरा पहायला मिळतात.

| Updated on: Mar 18, 2022 | 8:44 AM
कोकणात शिमगोत्सवाचा थाट काही वेगळा पाहायला मिळतो. प्रथेनुसार पोर्णिमेला ग्रामदैवतेची सुरमाडाची होळी उभी करण्याची प्रथा

1 / 6
रत्नागिरी जवळच्या भोके गावात सुरमाडाची  ६० फुटांहून अधिक उंच होळी उभी केली जाते. काही शे किलो वजनाची, ही होळी उभी करण्याचा थरार अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. सध्या ढोल ताशांच्या गजरांनी कोकण दुमदुमुन गेलय. अनेक ठिकाणी सध्या ग्रामदैवतेच्या सजलेल्या पालख्या दिसू लागल्यात. कोकणात तेरसा म्हणजे त्रयोदशीला आणि काही ठिकाणी पोर्णिमेला ग्रामदैवतेच्या होळ्या उभ्या करण्याची पद्धत आहे.

2 / 6
भोके गावातील ग्रामदैवतेच्या होळी उभी करण्यासाठी लगबग सुरु आहे. होळी उभी कऱण्यासाठी हे भाविक सज्ज आहेत. शिमग्यात कोकणात विविध परंपरा पहायाल मिळतात. त्यातील एक म्हणजे पालखी होळी तोडण्यासाठी बाहेर पडते.

3 / 6
त्यानंतर मानकऱ्यांनी सुरमाड निश्चित केलेल्या ठिकाणी पालखी पोहचते आणि तोडलेली होळी घेवून जाण्याचा सोहळा रंगतो. 50 ते 60 फुटांहून जास्त लांबीची आणि एक हजार किलो वजनाची होळी काही किलोमिटरवरून तोडून आणली जाते.सुरमाडाची शेकडो टन वजनाची होळी आणण्याची पद्धत अंगावर काटा आणते. पण त्याहून हि होळी उभी करताना तर अंगावर काटा येतो.

4 / 6
केवळ दोरी आणि लाकडांच्या कैचीनी हि होळी उभी केली जाते. या होळीचा डोलारा सांभाळत दोरीच्या सहाय्याने काही मिनिटात हि होळी उभी रहाते. कोणालाही कुठली दुखापत न होता भाविक आपल्या जोशावर हि होळी लिलया उभी करतात.

5 / 6
सुरमाडाची होळी उभी केल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी होळी उभी राहिलेल्या ठिकाणी येते. या ठिकाणी गावात नवीन लग्न झालेले नवरे या पालखीला घेवून येतात. होळी भोवती पाच प्रदक्षिणा घातल्या जातात आणि कोकणातल्या होळीच्या मुख्य उत्सवाला सुरूवात होते.

6 / 6
Follow us
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.