Home Decor : बांबूच्या वापराने घराचं सौंदर्य आणखी वाढवा, चार नव्या टिप्स जरुर पाहा

बांबूला वास्तुमध्ये शुभ मानले जाते. हे सुख, बुद्धिमत्ता आणि समृद्धीसाठी घरात ठेवले जातात.

May 28, 2021 | 11:47 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 28, 2021 | 11:47 AM

बांबूला वास्तुमध्ये शुभ मानले जाते. हे सुख, बुद्धिमत्ता आणि समृद्धीसाठी घरात ठेवले जातात. आपण घरात ठेवण्यासाठी डिझाइनमध्ये बांबूचा समावेश करू शकता.

1 / 5
आपण आपल्या बेडरूममध्ये बांबूचे रोप लावू शकता. ते सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करते. बांबूची वनस्पती भाग्यवान मानली जाते.

2 / 5
कपड्यांच्या पडद्याऐवजी आपण आपले घर सजवण्यासाठी बांबूचे पडदे किंवा शेड वापरू शकता. ते दिसण्यासही एकदम सुंदर दिसतात.

3 / 5
आपण घराच्या सजावटीसाठी बांबूचा लॅंप वापरू शकता. याशिवाय बांबू पेंडंट्स लाइटिंग, कंदील आणि दिवे वापरू शकतात.

4 / 5
बांबूची फ्लोअरिंग घरात करता येते. हे अतिशय छान दिसते. ते उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहते. हे खूप स्वस्त आणि टिकाऊ देखील आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें