लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी आपण करू शकता ‘या’ 4 गोष्टी

या लॉकडाऊनमध्ये आपण वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो. यासाठी बरेच ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत.

1/5
लॉकडाऊन दरम्यान आपण घरी राहून कंटाळले असताल तर, आपण काहीतरी नवीन शिकू शकता. यादरम्यान नेमक्या कोणत्या एक्टिविटी कराव्यात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2/5
या लॉकडाऊनमध्ये आपण वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो. यासाठी बरेच ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत.
या लॉकडाऊनमध्ये आपण वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो. यासाठी बरेच ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत.
3/5
पावसाळा जवळपास आला आहे. अशा परिस्थितीत आपण घराच्या परिसरात झाडे लावू शकता.

4/5
ऑनलाईन व्हिडिओ पाहून आपण विणकाम शिकू शकता. या लॉकडाऊनमध्ये आपण हिवाळ्यासाठी स्कार्फ विणू शकता.

5/5
आपण चांगले पुस्तक वाचू शकता. ऑफिसच्या धावपळीत अनेकदा पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत. परंतु लॉकडाऊन दरम्यान आपण रोज पुस्तक वाचण्याची सवय लावू शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI