Hair care : जाड आणि लांब केसांसाठी ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की करा !

कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी कोरफड अतिशय महत्वाची आहे. कोरफडमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे टाळूची खाज कमी करण्यास मदत करते. तसेच केसांना कोरफड लावल्याने केस गळती कमी होते.

1/5
Hair 1
सुंदर त्वचा आणि केस
2/5
Hair Fall
केस गळती
3/5
Hair Care
केळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे आपल्या केसांना आश्चर्यकारक फायदे देतात. मधात अँटी-ऑक्सीडंट्स भरपूर असतात. जे केस चमकदार करतात. उन्हाळ्यात केळी आणि मधाचा पॅक तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केस कोरडी होत नाहीत.
4/5
Hair Care
रीठा केसातील कोंड्याच्या समस्येवर देखील चांगला उपाय आहे. केसांतील कोंडा काढून टाकण्यासाठी रीठा पाण्यात भिजत ठेवून, नंतर त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा. या हेअर पॅकच्या निअय्मित वापरणे कोंड्याची समस्या नाहीशी होईल. आंघोळ करण्यापूर्वी आपण पेस्ट केसांमध्ये लावून नंतर केस धुवू शकता.
5/5
White Hair
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी -7 आणि अँटीऑक्सिडंट् असते. ते वापरल्याने आपले केस निरोगी, हायड्रेटेड आणि मजबूत राहतात. (टीप : कुठल्याही उपचारापूर्वी सौंदर्यतज्ज्ञ अथवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)