AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्शदीप सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा, बाबर आझमला धोबीपछाड मिळवला पुरस्कार

अर्शदीप सिंग भारताचा उगवता तारा आहे. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. आता पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड देत आयसीसी मेन्स टी20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द ईयर 2024 पुरस्कार आपल्या नावावर केला. या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड आणि झिम्बाब्वेचा सिंकदर रझाही होता.

| Updated on: Jan 25, 2025 | 8:07 PM
Share
आयसीसीने पुरुषांच्या टी20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर 2024 च्या विजेत्याची घोषणा केली आहे. या पुरस्कारासाठी चार खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. या भारताचा अर्शदीप सिंग, पाकिस्तानचा बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांचा समावेश होता.

1 / 5
अर्शदीपने सिंगने तिघांना मागे टाकत पुरस्कार पटकावला आहे. अर्शदीप सिंगने मागच्या वर्षी टी20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. भारताला टी20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

2 / 5
गेल्या वर्षी अर्शदीपने टीम इंडियासाठी 18 टी20 सामने खेळले आणि एकूण 36 विकेट घेतल्या. 2024 मध्ये तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

गेल्या वर्षी अर्शदीपने टीम इंडियासाठी 18 टी20 सामने खेळले आणि एकूण 36 विकेट घेतल्या. 2024 मध्ये तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

3 / 5
भारताला 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकून देण्यात अर्शदीप सिंगची महत्त्वाची भूमिका होती. त्याने सर्वाधिक विकेट घेतले होते. त्याने या स्पर्धेत एकूण 17 विकेट घेतल्या होत्या. अंतिम सामन्यातही अर्शदीप सिंगने 4 षटकात 20 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले होते. 19व्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या.

4 / 5
अर्शदीप सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नोव्हेंबर 2022 मध्ये केले होते. त्याने अवघ्या 2 वर्षात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही केला आहे. त्याने टीम इंडियासाठी टी20 मध्ये आतापर्यंत 98 विकेट घेतल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.