AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून पराभवासह आणखी एक झटका, टीम इंडियाची बादशाहत संपवली

India vs Australia 1st Odi : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिल्या एकिदवसीय सामन्यात पराभूत करत दुहेरी घाव दिला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाची वनडे क्रिकेटमध्ये अजिंक्य राहण्याची मालिका खंडीत झाली आहे.

| Updated on: Oct 19, 2025 | 7:20 PM
Share
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत आणि एकतर्फी असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यासह भारताची ह 438 दिवसांपासूनची बादशाहत संपवली. तसेच शुबमन एकदिवसीय कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला  विजयी करण्यात अपयशी ठरला. (Phot Credit : Getty)

1 / 5
उभयसंघातील सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने 5 वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 26 ओव्हरचा करण्यात आला. (Photo Credit : Getty)

उभयसंघातील सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने 5 वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 26 ओव्हरचा करण्यात आला. (Photo Credit : Getty)

2 / 5
टीम इंडियाने 26 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात 136 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसनुसार 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं आणि मालिकेत विजयी सलामी दिली.  (Photo Credit : Getty)

3 / 5
ऑस्ट्रेलियाने भारताची या पराभवासह बादशाहत संपली. टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 437 दिवसांनंतर पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने याआधी 4 ऑगस्ट 2024 रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना गमावला होता. (Photo Credit : Getty)

4 / 5
टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर सलग 8 एकदिवसीय सामने जिंकले होते. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिजमधील 3 सामने जिंकले होते. तर चॅम्पियन्स ट्रॉफीत 5 असे एकूण 8 सामने सलग जिंकले. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ यशस्वीरित्या रोखला. (Photo Credit : Getty)

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.