ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने विक्रमासह कसोटी क्रिकेटला दिला निरोप, आतापर्यंत काय केलं ते जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. डेविड वॉर्नरच्या कसोटी क्रिकेटला ही मालिका संपताच पूर्ण विराम लागला आहे. डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी 112 कसोटी सामने खेळला. त्यात 205 डाव खेळला. यात 3 द्विशतकं, 26 शतकं आणि 37 अर्धशतकं ठोकली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
या दिवाळीत फॅमिलीला करा खूष, अवघ्या 3.50 लाखात दारी आणा चारचाकी
Jio चा 39 रुपयांचा स्वस्त प्लान, मिळतील हे फायदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काराच्या गुन्ह्याला होती ही शिक्षा; दोन्ही हात...
बाई गं.. रोज नजर काढत जा, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण? सौंदर्य पाहूनच..
कोळंबी बनवताना या चुका टाळा! चव वाढवण्यासाठी खास टिप्स
फॅटी लिव्हरपासून वाचण्यासाठी रोज खा या भाज्या
