AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nathan Lyon : नाथनने कसोटीत जे केलं ते कोणालाच नाही जमलं, 34504 चेंडू टाकत नोंदवला दुर्मिळ विक्रम

Nathan Lyon Sets Unique Test Record: ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू नाथन लियोनच्या नावावर आणखी एक मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. नाथन लियोन आतापर्यंत खेळलेल्या 139 कसोटी सामन्यात 34504 चेंडू टाकत 562 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

| Updated on: Jul 22, 2025 | 3:55 PM
Share
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटून नाथन लियोनने एकही नो बॉल न टाकता कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाला गवसणी घातली ठआहे. त्याने 34504 चेंडू टाकले. पण यात एकही नो बॉल नव्हता. 34500हून अधिक चेंडू टाकत त्याने विक्रम रचला आहे. (Photo-AFP)

1 / 5
नाथन लियोनने 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिका खेळत कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. नाथन लियोनने आतापर्यंत 5750 षटकं टाकली आहेत. यात एकही नो बॉल टाकला नही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 100 सामने खेळून एकही नो बॉल न टाकलेला एकमेव गोलंदाज ठरला आहे. (Photo-AFP)

2 / 5
नाथन लियोन 139 कसोटी सामन्यात 34504 चेंडू टाकले आणि 16942 धावा दिल्या. तसेच 562 विकेट घेतल्या आहेत. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातवा गोलंदाज ठरला आहे. (Photo-AFP)

3 / 5
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर नाथन लियोन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 5000हून अधिक षटके टाकली आणि एकही नो बॉल टाकला नाही. (Photo-AFP)

शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर नाथन लियोन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 5000हून अधिक षटके टाकली आणि एकही नो बॉल टाकला नाही. (Photo-AFP)

4 / 5
नाथन लियोन सध्या 27 वर्षांचा असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम सामना खेळण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. म्हणजे आणखी दोन वर्षे क्रिकेट खेळेल. यामुळे त्याच्या विकेटची संघ्या 600च्या आसपास जाईल यात काही शंका नाही. (Photo-AFP)

5 / 5
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.