AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: अक्षर पटेलने ठोकलं खास ‘शतक’, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केली कमाल

Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals: सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल होताच कर्णधार अक्षर पटेलच्या नावावर एक विक्रम रचला गेला.

| Updated on: Apr 21, 2026 | 9:52 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने एक खास शतक ठोकलं.  दिल्ली कॅपिटल्ससाठी हे शतक खूपच खास आहे.  (फोटो: पीटीआय)

आयपीएल 2026 स्पर्धेत अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने एक खास शतक ठोकलं. दिल्ली कॅपिटल्ससाठी हे शतक खूपच खास आहे. (फोटो: पीटीआय)

1 / 5
अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्ससाठी 100 आयपीएल सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त एकाच खेळाडूने दिल्लीसाठी 100 सामने खेळले आहेत. (फोटो: पीटीआय)

अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्ससाठी 100 आयपीएल सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त एकाच खेळाडूने दिल्लीसाठी 100 सामने खेळले आहेत. (फोटो: पीटीआय)

2 / 5
ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक 111 सामने खेळले आहे. आता अक्षर पटेलच्या नावावर शतक नोंदवलं गेलं आहे. दिल्लीसाठी अमित मिश्राने 99 सामने खेळले आहेत. डेविड वॉर्नरने 89, श्रेयस अय्यरने 87 आणि वीरेंद्र सेहवाने 79 सामने खेळले आहेत. (फोटो: पीटीआय)

3 / 5
अक्षर पटेलची आयपीएल स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. डावखुरा फलंदाजाने चार डावांमध्ये 9.6 च्या सरासरीने केवळ 29 धावा केल्या. त्याने पाच बळीही घेतले. (फोटो: पीटीआय)

अक्षर पटेलची आयपीएल स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. डावखुरा फलंदाजाने चार डावांमध्ये 9.6 च्या सरासरीने केवळ 29 धावा केल्या. त्याने पाच बळीही घेतले. (फोटो: पीटीआय)

4 / 5
या स्पर्धेत अक्षर पटेल नाणेफेकीत उत्कृष्ट ठरला आहे. त्याने सलग सहा सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. दुसरीकडे, हैदराबादचा कर्णधार इशान किशनने सर्व सात नाणेफेक गमावल्या आहेत. (फोटो: पीटीआय)

या स्पर्धेत अक्षर पटेल नाणेफेकीत उत्कृष्ट ठरला आहे. त्याने सलग सहा सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. दुसरीकडे, हैदराबादचा कर्णधार इशान किशनने सर्व सात नाणेफेक गमावल्या आहेत. (फोटो: पीटीआय)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...