Bangladesh Cricket Team | वनडे वर्ल्ड कपआधी मोठा कारनामा, बांगलादेशचा मोठा रेकॉर्ड

संजय पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 18, 2023 | 10:08 PM

बांगलादेश क्रिकेट टीम सातत्याने धमाकेदार कामगिरी करत उलटफेर करत आहे. बांगलादेशने काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा टी 20 मालिकेत पराभव केला. तसेच आता बांगलादेशने आयर्लंड विरुद्ध मोठा कारनामा केला आहे.

Mar 18, 2023 | 10:08 PM
वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला अवघे काही महिने बाकी आहेत. प्रत्येक टीम या स्पर्धेच्या हिशोबाने तयारी करतेय. बांगालदेश गेल्या काही वर्षात जबरदस्त कामगिरी करत आहे. बांगालदेशने नुकतंच टी 20 वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला टी 20 मालिकेत 3-0 ने क्लिन स्वीप केलं. आता त्यानंतर आयर्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये शानदार सुरुवात केली आहे. या सामन्यात शाकिब अल हसन याने उल्लेखनीय कामगिरी केली.

1 / 5
आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शाकिब नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. शाकिबने 89 बॉलमध्ये 9 चौकारांसह 93 धावांची खेळी केली.

2 / 5
तॉहिद  हृदॉय देखील शतक ठोकण्यात अपयशी ठरला.  तॉहिदचा हा डेब्यू सामना होता. तॉहिदने 85 बॉलमध्ये 8 चौकार आणि 2 सिक्ससह 92 धावा केल्या.  तॉहिदचं शतकही अवघ्या 8 धावांसाठी राहिलं.

3 / 5
शाकिब आणि तॉहिद या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली.  या जोरावर बांगलादेशने 8 विकेट्सन गमावून 338 धावा उभारल्या. बांगलादेशचा हा वनडे क्रिकेटमधील हायस्कोअर ठरला, यासह त्यांनी रेकॉर्ड केला.  याआधी बांगलादेशने 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 333 धावा केल्या होत्या.

4 / 5
आयर्लंडला प्रत्युतरात 155 धावाच करता आल्या. आयर्लंडला बांगलादेशने 31 ओव्हरमध्ये 155 धावांवर ऑलआऊट केलं. बांगलादेशकडून नसुम अहमद याने 3 आणि इबादत होसेन याने 4 विकेट्स घेतल्या. तर शाकिबही 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरवा.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI