BAN vs SA : कागिसो रबाडाचं कसोटीत त्रिशतक, कमी चेंडूत 300 चा पल्ला गाठत वकारचा विक्रम मोडला

बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून पहिल्याच दिवशी कागिसो रबाडाने इतिहास रचला आहे. कसोटीत आपलं त्रिशतक पूर्ण केलं आहे.

| Updated on: Oct 21, 2024 | 8:01 PM
दक्षिण अफ्रिका संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश दौऱ्यावर आहे. ढाक्यात सुरु असलेल्या पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच दिवशी कागिसो रबाडाच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने बांगलादेशचे तीन गडी बाद करताच 300 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे.

1 / 6
मुशफिकुर रहीमची विकेट घेत रबाडाने 300 विकेट पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे रबाडाने कमी चेंडूत 300 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिसचा विक्रम मोडीत काढला आहे.

मुशफिकुर रहीमची विकेट घेत रबाडाने 300 विकेट पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे रबाडाने कमी चेंडूत 300 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिसचा विक्रम मोडीत काढला आहे.

2 / 6
कागिसो रबाडाने 300 विकेट पूर्ण करण्यासाठी 11817 चेंडू घेतले. कमी चेंडूत 300 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या वकार युनिसने 12602 चेंडूत 300 विकेट घेतल्या होत्या.

कागिसो रबाडाने 300 विकेट पूर्ण करण्यासाठी 11817 चेंडू घेतले. कमी चेंडूत 300 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या वकार युनिसने 12602 चेंडूत 300 विकेट घेतल्या होत्या.

3 / 6
रबाडाने 65व्या कसोटी सामन्यात 300 विकेट पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने अनिल कुंबळेलाही मागे टाकलं आहे. अनिल कुंबळेने 66 व्या कसोटी सामन्यात 300 विकेट घेतल्या होत्या.

रबाडाने 65व्या कसोटी सामन्यात 300 विकेट पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने अनिल कुंबळेलाही मागे टाकलं आहे. अनिल कुंबळेने 66 व्या कसोटी सामन्यात 300 विकेट घेतल्या होत्या.

4 / 6
सर्वात कमी कसोटी सामन्यात 300 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन आघाडीवर आहे. त्याने 54 कसोटी सामन्यात 300 विकेटचा टप्पा गाठला आहे.

सर्वात कमी कसोटी सामन्यात 300 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन आघाडीवर आहे. त्याने 54 कसोटी सामन्यात 300 विकेटचा टप्पा गाठला आहे.

5 / 6
डेनिस लिलीने 56 सामन्यात हा पराक्रम केला. मुथय्या मुरलीधरने 58, डेल स्टेनने 61 कसोटी सामन्यात 300 विकेट घेतल्या आहेत. तर रबाडाला 300 विकेटसाठी 65 कसोटी सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली.

डेनिस लिलीने 56 सामन्यात हा पराक्रम केला. मुथय्या मुरलीधरने 58, डेल स्टेनने 61 कसोटी सामन्यात 300 विकेट घेतल्या आहेत. तर रबाडाला 300 विकेटसाठी 65 कसोटी सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली.

6 / 6
Follow us
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?.
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?.
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका...
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका....