AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडने डाव सावरला, पण बेन स्टोक्सने करिअरमध्ये पहिल्यांदाच पाहिला इतका वाईट दिवस

एजबेस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची हवा काढली. फॉलोऑनचं संकट असेल असं वाटत असताना सहाव्या विकेटसाठी 300हून अधिक धावांची भागीदारी केली. असं असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या कसोटी कारकि‍र्दीला मोठा डाग लागला. पहिल्यांदाच असं काही घडलं.

Updated on: Jul 04, 2025 | 9:32 PM
Share
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची कामगिरी भारताविरुद्ध फलंदाजीत तर काही खास राहिली नाही. लीड्स कसोटीतही त्याची कामगिरी निराशाजनक होती. आता एजबेस्टन कसोटीतही असंच चित्र पाहायला मिळाल. खरं तर हा कसोटी सामना त्याच्या कसोटीतील वाईट दिवस होता.  (Photo: PTI)

1 / 5
एजबेस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडचे चार विकेट पडले तेव्हा बेन स्टोक्स फलंदाजीला आहे. पण फार काळ तग धरू शकला नाही. मोहम्मद सिराजने त्याला बाउंसर टाकला आणि पहिल्याच चेंडूवर तंबूत पाठवलं. (Photo: Getty Images)

2 / 5
बेन स्टोक्स पहिल्याच चेंडूवर बाद होत गोल्डन डकचा शिकार ठरला. त्याला खातंही खोलता आलं नाही. यासोबत 13 वर्षांच्या कसोटी कारकि‍र्दीवर गोल्डन डकचा डाग लागला. (Photo: Getty Images)

बेन स्टोक्स पहिल्याच चेंडूवर बाद होत गोल्डन डकचा शिकार ठरला. त्याला खातंही खोलता आलं नाही. यासोबत 13 वर्षांच्या कसोटी कारकि‍र्दीवर गोल्डन डकचा डाग लागला. (Photo: Getty Images)

3 / 5
इंग्लंडकडून सहा वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार गोल्डन डकवर बाद झाला आहे. यापूर्वी 21098 मध्ये मॅन्चेस्टर कसोटीत जो रूट शून्यावर बाद झाला होता. एजबेस्टनमध्ये रूट बाद झाल्यानंतर स्टोक्स फलंदाजीला उतरला होता. (Photo: Getty Images)

4 / 5
भारताविरुद्ध स्टोक्स दुसऱ्यांदा कर्णधार म्हणून शून्यावर बाद झाला. मागच्या वर्षी स्टोक्स धर्मशाळेत कसोटी खेळताना खातं न खोलता बाद झाला होता.  (Photo: PTI)

भारताविरुद्ध स्टोक्स दुसऱ्यांदा कर्णधार म्हणून शून्यावर बाद झाला. मागच्या वर्षी स्टोक्स धर्मशाळेत कसोटी खेळताना खातं न खोलता बाद झाला होता. (Photo: PTI)

5 / 5
त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या.
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल.
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा.
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री.
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं.
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्.
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?.
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?.
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या.
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं.