Mohammed Shami | भाजप आमदार-मोहम्मद शमी यांच्यात भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Mohammed Shami | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नुकत्याच पार पडलेल्या 13 व्या वर्ल्ड कप स्पर्धेत धारदार बॉलिंगच्या जोरावर सर्वाधिक 24 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. शमीच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर अद्याप कौतुक करण्यात येत आहे.

| Updated on: Dec 07, 2023 | 7:47 PM
टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी याने वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स  घेत धमाका केला. वर्ल्ड कपनंतर टीममधील मुख्य आणि  अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या दरम्यान भाजप आमदाराने मोहम्मद शमीची भेट घेतली आहे. भाजप आमदाराने सोशल मीडियावर शमीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
उत्तर प्रदेश भाजप आमदार आकाश सक्सेना यांनी मोहम्मद शमीची भेट घेतली. शमीने आमदार सक्सेना यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार सक्सेना आणि शमी यांच्यात अलीनगर येथे भेट झाली.

उत्तर प्रदेश भाजप आमदार आकाश सक्सेना यांनी मोहम्मद शमीची भेट घेतली. शमीने आमदार सक्सेना यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार सक्सेना आणि शमी यांच्यात अलीनगर येथे भेट झाली.

2 / 5
या भेटीदरम्यान आमदार सक्सेना आणि मोहम्मद शमी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. आमदार सक्सेना यांनी शमीच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीचं कौतुक केलं.

या भेटीदरम्यान आमदार सक्सेना आणि मोहम्मद शमी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. आमदार सक्सेना यांनी शमीच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीचं कौतुक केलं.

3 / 5
मोहम्मद शमी आणि आमदार सक्सेना दोघे क्रिकेटही खेळले. सक्सेना यांनी मोहम्मद शमीला बॉलिंग टाकली.

मोहम्मद शमी आणि आमदार सक्सेना दोघे क्रिकेटही खेळले. सक्सेना यांनी मोहम्मद शमीला बॉलिंग टाकली.

4 / 5
दरम्यान सक्सेना-शमी भेटीमुळे भारतीय क्रिकेटर राजकारणात प्रवेश करणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दोघांच्या फोटोमुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान सक्सेना-शमी भेटीमुळे भारतीय क्रिकेटर राजकारणात प्रवेश करणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दोघांच्या फोटोमुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.
देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार
देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार.
जागावाटपावरून महायुतीत वाद; कदम संतापले, सर्वांना संपवून भाजपला फक्त..
जागावाटपावरून महायुतीत वाद; कदम संतापले, सर्वांना संपवून भाजपला फक्त...
पवार कुटुंब एकाच मंचावर..ताई दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं
पवार कुटुंब एकाच मंचावर..ताई दादांनी एकमेकांशी बोलणं काय बघणं पण टाळलं.
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे... जागा वाटपावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण.
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले.
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले.
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका.
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?.