IPL : आयपीएलचे महाकाय पाच रेकॉर्ड तोडणं म्हणजे कठीणच, जाणून घ्या कोणच्या नावावर कोणता विक्रम

इंडियन प्रीमियर लीगचे 15 पर्व पार पडले असून 16 व्या पर्वाची जोरदार तयारी सुरु आहे. आतापर्यंत स्पर्धेत केलेले काही विक्रम तोडणं म्हणजे कठीणच आहे. जवळपास अशक्य आहे असं म्हंटलं तरी हरकत नाही. चला जाणून घेऊयात..

| Updated on: Mar 10, 2023 | 5:31 PM
आयपीएल 2023 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 16 व्या सिझनची बीसीसीआयने घोषणा देखील केली आहे. पण आतापर्यंतच्या पर्वात काही विक्रम मोडीत न निघण्यासारखेच आहेत. (IPL)

1 / 6
आयपीएल 2016 स्पर्धेत विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स जोडीने गुजरात लायन्स विरोधात दुसऱ्या गड्यासाठी 229 धावांची भागीदारी केली होती. यात विराट कोहलीने 109 आणि डिव्हिलियर्सने 129 धावा केल्या होत्या. (PTI)

2 / 6
ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमध्ये बऱ्याच विक्रमांची नोंद आहे. पण 2013 मध्ये त्याने आरसीबीकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरोधात नाबाद 175 धावांची खेळी केली होती. 66 चेंडूत 17 षटकारांच्या मदतीने 175 धावा केल्या होत्या. (PTI)

3 / 6
विराट कोहली आयपीएलच्या एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 2016 मध्ये 16 सामने खेळत त्याने 973 धावा केल्या होत्या. आतापर्यंत एकही खेळाडू 900 च्या वर धावा करू शकलेला नाही. या पर्वात त्याने चार शतकं आणि सात अर्धशतकं ठोकली होती. (PTI)

4 / 6
आयपीएल सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सच्या नावावर आहे. 2014 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने 10 सामने जिंकत विक्रम प्रस्थापित केला होता. (PTI)

5 / 6
ख्रिस गेल आणि रविंद्र जडेजा या दोघांनी एकाच षटकात 37 धावा केल्या आहेत. गेलने आरसीबीकडून खेळताना कोच्चि टस्कर्सविरोधात एका षटकात 37 धावा केल्या होत्या. प्रशांत परमेश्वरनला 4 षटकार आणि 3 चौकार मारले होते. यात एका नो बॉलचा समावेश होता. जडेजाने असाच विक्रम आरसीबीच्या हर्षल पटेलला मारत केला होता. त्याने पाच षटकार आमि एक चौकार मारला होता. त्यात एक नो बॉल होता. (BCCI)

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.