AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

South Africa Final: मॅरिझाने कॅपने इंग्लंडचा अर्धा संघ पाठवला तंबूत, या विक्रमाला घातली गवसणी

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडचा 125 धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडसमोर 319 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान काही इंग्लंडला गाठता आलं नाही. मॅरिझाने कॅपने इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं.

| Updated on: Oct 29, 2025 | 10:45 PM
Share
दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत इंग्लंडला 125 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेने पुरुष किंवा महिला अशा दोन्ही वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण आफ्रिका महिला संघाचा वनडे आणि टी20 विश्वचषकातील हा सलग तिसरा अंतिम सामना आहे. गेल्या दोन टी20 विश्वचषक पर्वामध्ये अंतिम फेरी गाठली आहे. (Photo- Proteas Women Twitter)

1 / 5
35 र्षीय अनुभवी गोलंदाज मॅरिझाने कॅपने चेंडूने इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का दिला. एमी जोन्स आणि हिथर नाईटला शून्यावर तंबूत पाठवलं. त्यामुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला. इंग्लंडच्या प्रत्येक फलंदाजाला तिच्याविरुद्ध धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. (Photo- Proteas Women Twitter)

2 / 5
मॅरिझाने कॅपने फक्त 7 षटकं टाकली. त्यापैकी 3 निर्धाव षटकं टाकली आणि 20 धावा देत 5 गडी बाद केले. इंग्लंडच्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर एमी जोन्सला बाद करून तिने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले .  एमी जोन्स, हीथर नाईट, नॅट सायव्हर-ब्रंट, सोफिया डंकली आणि चार्ली डीनला बाद केले . (Photo- Proteas Women Twitter)

3 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मॅरिझाने कॅपने आपल्या नावावर  केला. मॅरिझाने आता या स्पर्धेत एकूण 44 विकेट्स घेतल्या आहेत . यापूर्वी हा विक्रम भारताच्या झुलन गोस्वामीच्या नावावर होता. तिने 43 विकेट्स घेतल्या होत्या . (Photo- Proteas Women Twitter)

4 / 5
मॅरिझॅन कॅपने गोलंदाजीपूर्वी फलंदाजी करतानाही उत्तम कामगिरी केली होती. तिने 33 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 42 धावांची खेळी केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 7 गडी गमावून 319 धावा केल्या . (Photo- Proteas Women Twitter)

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.