AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये पहिले सहा सेट महत्त्वाचे! कोट्यवधींची बोली लावत खिसा इथेच रिकामी होणार

आयपीएल मेगा लिलावाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता आयपीएल लिलावातून 1000 खेळाडूंचा पत्ता कट झाला असून 574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. पण असं असताना लिलावाचे पहिले 6 सेट खूपच महत्त्वाचे आहेत. पहिल्या सहा सेटमध्ये दिग्गज खेळाडू असणार आहेत.

| Updated on: Nov 15, 2024 | 11:23 PM
Share
आयपीएल मेगा लिलावासाठी आता 574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात 208 विदेशी खेळाडू आहेत. तर तीन खेळाडू असोसिएट देशांचे आहेत. पण या खेळाडूंवर बोली लागणार तरी कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुख्य खेळाडू शेवटी आले आणि खिसा रिता झाला तर.. असाच प्रश्न पडला आहे. पण आयपीएल व्यवस्थापनाने यासाठी एक तरतूद केली आहे. मुख्य खेळाडूंचे सहा सेट तयार केले आहेत. एका सेटमध्ये सहा दिग्गज खेळाडू असणार आहेत.

1 / 7
पहिल्या सेटमध्ये इंग्लंडचा जोस बटलर, भारताचा श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांना ठेवण्यात आले आहे. या खेळाडूंसाठी मोठी बोली लागणार असल्याच या सेटवरून दिसत आहे. ऋषभ पंत या सेटमध्ये सर्व विक्रम मोडीत काढू शकतो.

2 / 7
दुसऱ्या सेटमध्ये युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, केएल राहुल, डेव्हिड मिलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना स्थान मिळालं आहे. हे खेळाडूंची देखील फार डिमांड आहे. त्यामुळे या खेळाडूंना दुसऱ्या सेटमध्ये स्थान मिळालं आहे.

3 / 7
हॅरी ब्रूक, डेव्हॉन कॉनवे, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, देवदत्त पडिक्कल, राहुल त्रिपाठी आणि डेव्हिड वॉर्नर यांना तिसऱ्या सेटमध्ये ठेवण्यात आले आहे. या खेळाडूंवर किती बोली लागेल हे पहिल्या दोन सेटनंतर ठरेल.

4 / 7
ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, रचिन रवींद्र, हर्षल पटेल, मिचेल मार्श, रविचंद्रन अश्विन आणि व्यंकटेश अय्यर यांना चौथ्या सेटमध्ये ठेवण्यात आले आहे. हर्षल पटेलने मागच्या पर्वात बराच भाव खाल्ला होता. त्यामुळे यंदाच्या पर्वातही त्याला पहिल्या सहा सेटमध्ये स्थान मिळाले आहेत.

5 / 7
पाचव्या सेटमध्ये सर्व यष्टीरक्षक ठेवण्यात आले आहेत. जितेश शर्मा, फिलिप सॉल्ट, इशान किशन, गुरबाज, क्विंटन डी कॉक आणि जॉनी बेअरस्टो यांना ठेवण्यात आले आहे. या सेटमधून इशान किशन सर्वात जास्त भाव खाऊन जाईल असा क्रीडाप्रेमींचा अंदाज आहे.

6 / 7
सहाव्या सेटमध्ये आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, जोश हेझलवूड आणि ट्रेंट बोल्ट यांना ठेवण्यात आलं आहे. या खेळाडूंवर किती बोली लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सहाव्या सेटमध्ये स्थान देण्यात आले आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

7 / 7
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.