कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारे पाच फलंदाज, यादीत चार भारतीय
एजबेस्टन कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिल याने द्विशतकी खेळी करून इतिहास रचला आहे. इतकंच काय तर वनडे आणि कसोटीत द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. यापूर्वी चार खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. त्यात आता शुबमन गिलची भर पडली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
100 कोटी रुपये कमावणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट कोणता?
केमिकलने पिकवलेल्या केळ्यांची ओळख कशी करावी?
'धुरंधर'मध्ये क्रूर मेजर इक्बाल साकारलेला अर्जुन रामपाल किती श्रीमंत?
शुबमनला वर्ल्ड कप टीममधून डच्चू, आता वैभव सूर्यवंशीने पछाडलं
US मध्ये ही 8 नावे मुलांना ठेवता येत नाहीत
या कारणांनी देखील होते डोकेदुखी, पाहा कोणती कारणे
