AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये असं घडणार, भारत श्रीलंका गॉल टेस्ट का आहे खास? जाणून घ्या

India vs Sri Lanka Test Series: भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या कसोटीतील पहिला सामना 15 ऑगस्टला होणार आहे. या कसोटी मालिकेत 16 वर्षानंतर एक गोष्ट दिसणार आहे. चला जाणून घेऊयात काय ते...

| Updated on: Aug 10, 2026 | 3:31 PM
Share
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडिया श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे. त्यात ही कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
टीम इंडिया 16 वर्षात पहिल्यांदाच स्टार फलंदाज विराट कोहलीशिवाय श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे. भारताने 2010 मध्ये विराट कोहलीशिवाय श्रीलंकेत कसोटी मालिका खेळली होती. तेव्हा विराट कोहलीचं कसोटीत पदार्पण झालं नव्हतं.  (PHOTO CREDIT- AFP)

2 / 5
विराट कोहलीने कसोटी डेब्यू केल्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेत पाय ठेवला होता. तेव्हा विराट कोहली टीम इंडियाचा भागच नाही तर कर्णधारही होता. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली.  (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेत सलग दोन कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता. वर्ष 2015 मध्ये 2-1 मालिका जिंकली होती. तर 2017 मध्ये श्रीलंकेचा 3-0 ने क्लिन स्वीप दिला होता.  (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
श्रीलंकन संघाने भारतीय संघाला त्यांच्याच भूमीत शेवटचं 2008 मध्ये पराभूत केलं होतं. आता 16 वर्षानंतर टीम इंडिया विजयाचा कित्ता पुन्हा गिरवणार का? की वेगळा निकाल असेल? हे पाहणं औत्सुक्याचं असेल.  (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी