AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया आहे की गुजरात टायटन्स? भारतीय संघात शुबमन गिलच्या आयपीएल संघातून इतके सारे खेळाडू

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून काही जणांना डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, आयपीएलच्या गुजरात टायटन्स संघातील सर्वाधिक खेळाडूंची संघात निवड झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

| Updated on: May 19, 2026 | 9:14 PM
Share
अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय 1 कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात दोन्ही संघांची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पण कसोटी आणि वनडे संघावर कर्णधार शुबमन गिलची छाप स्पष्टपणे दिसत आहे.  (Photo: PTI)

1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना संघाची घोषणा झाल्याने चर्चा तर होणार.. कारण कोणत्या फ्रेंचायझीमधून कोणत्या खेळाडूला संधी मिळाली याची आकडेवारी बांधली जात आहे. पण दोन्ही संघातील खेळाडूंची आकडेवारी पाहिली तर शुबमन गिल नेतृत्व करत असलेल्या गुजरात टायटन्सची छाप दिसत आहे.  (Photo: PTI)

2 / 5
कसोटी संघात 15 खेळाडूंची निवड केली आहे. यात अर्ध्याहून अधिक खेळाडू हे गुजरात टायटन्स संघाकडून खेळतात. गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुबमन गिलसह 7 खेळाडू कसोटी संघात आहेत. शुबमन गिल, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, मानव सुथार आणि गुरनूर ब्रार यांची संघात निवड झाली आहे.  (Photo: PTI)

3 / 5
वनडे संघातही कर्णधार शुबमन गिल नेतृत्व करत असलेल्या गुजरात टायटन्स संघाची छाप दिसत आहे. वनडे मालिकेसाठी 14 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यात शुबमन गिल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि गुरनूर ब्रार याला संधी दिली आहे.  (Photo: PTI)

4 / 5
आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सुरू होतील. भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात 6 जूनपासून कसोटी सामना खेळेल. त्यानंतर 14 जून, 17 जून आणि 20 जूनला वनडे मालिकेतील सामने असतील. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...