AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 मिनी लिलावात आरसीबीची किती खेळाडू खरेदी करू शकते? कसं आहे गणित जाणून घ्या

IPL 2025 Auction : आयपीएल स्पर्धेच्या 19व्या पर्वासाठी मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या लिलावात आरसीबी आठ खेळाडू खरेदी करू शकते. यासाठी फ्रेंचायझीकडे 6+2 चा फॉर्म्युला असणार आहे. चला जाणून घेऊयात...

| Updated on: Nov 16, 2025 | 6:13 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 17 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. तर 8 खेळाडूंना रिलीज केलं आहे.  आता आरसीबी मिनी लिलावात किती आणि कोणते प्लेयर्स खरेदी करते याकडे लक्ष असेल.  (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

1 / 5
आरसीबीने  लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, ब्लेसिंग मुझारबानी, स्वस्तिक चिकारा, मनोज भंडागे, मोहित राठी, लुंगी न्गीडी या आठ खेळाडूंना सोडलं आहे. त्यामुळे आरसीबीच्या पर्समध्ये 16.40 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

2 / 5
आरसीबी आयपीएलच्या मिनी लिलावात 16.40  कोटी रुपयांसह सहभागी होईल.  या रकमेतून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी एकूण 8 खेळाडू खरेदी करू शकते. आयपीएलच्या नियमांनुसार, एका संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

3 / 5
आरसीबीकडे फक्त 6+2 जागा शिल्लक आहेत. आयपीएलच्या नियमांनुसार, एका संघात फक्त 8 परदेशी खेळाडूंना परवानगी आहे. आरसीबीकडे आधीच फिल साल्ट, जोश हेझलवूड, नुवान तुषारा, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड आणि जेकब बेथेल परदेशी खेळाडू आहेत.  आरसीबीला लिलावाद्वारे फक्त दोन परदेशी खेळाडू खरेदी करण्याची परवानगी आहे. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

4 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु: विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जॉश हेझलवुड, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रोमारियो शेफर्ड, टिम डेविड, देवदत्त पडिक्कल, जैकब बॅथेल, स्वप्निल सिंह, रसिख सलाम, यश दयाल, नुवान तुषारा आणि अभिनंदन सिंह. (Photo: IPL/RCB/TV9 Kannad वरून)

5 / 5
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.