AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 10 चेंडूत लागला सामन्याचा निकाल, आयसीसी आयोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत नाचक्की

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्डकप आशिया क्वालिफायर स्पर्धेत हाँगकाँग आणि मंगोलिया यांच्यात स्पर्धा पार पडली. या सामन्यात दोन्ही संघ मिळून 16 षटकं खेळू शकली. यात मंगोलियाने प्रथम फलंदाजी करताना 14.2 षटकं, तर हाँगकाँगने दुसऱ्या डावात 1.4 षटकं खेळली.

| Updated on: Aug 31, 2024 | 8:55 PM
Share
हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.मंगोलियाचा संघ 14.2 षटकात सर्व गडी बाद 17 धावा करू शकला आणि विजयासाठी 18 धावांचं आव्हान दिलं. यात मंगोलियाकडून चार फलंदाज शून्यावर, तीन फलंदाज 1 धाव, तीन फलंदाज 2 धावा आणि एा फलंदाजाने 5 धावा केल्या.

1 / 5
हाँगकाँगकडून या धावांचा पाठलाग करण्यासाठी झीशान अली आणि जेमी एटकिंसन ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या षटकातच  या जोडीने 13 धावा केल्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेमी एटकिंसन बाद झाला. त्यानंतर उर्वरित 3 चेडूत पाच धावा काढल्या आणि हाँगकाँगने विजय मिळवला.

2 / 5
हाँगकाँगने फक्त 10 चेंडूत हा विजय मिळवला आणि इतिहास रचला आहे. टी20 क्रिकेटमध्ये तिसरं सर्वात वेगाने धावा चेज केल्या आहेत. यापूर्वी इस्ले ऑफ मॅन संघाने स्पेनविरुद्ध 10 धावा आणि मंगोलियाच्या नावावर 12 धावांचा विक्रम आहे. मंगोलियाने जापान विरुद्ध नकोशी कामगिरी केली होती.

3 / 5
हाँगकाँग (प्लेइंग इलेव्हन): जेमी ऍटकिन्सन, झीशान अली (विकेटकीपर), निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, एजाझ खान, मार्टिन कोएत्झी, यासीम मुर्तझा, अनस खान, अतीक इक्बाल, एहसान खान, आयुष शुक्ला.

हाँगकाँग (प्लेइंग इलेव्हन): जेमी ऍटकिन्सन, झीशान अली (विकेटकीपर), निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, एजाझ खान, मार्टिन कोएत्झी, यासीम मुर्तझा, अनस खान, अतीक इक्बाल, एहसान खान, आयुष शुक्ला.

4 / 5
मंगोलिया (प्लेइंग इलेव्हन): लुवसानझुंडुई एर्डेनेबुलगन(कर्णधार), मोहन विवेकानंदन, तेमुलेन अमरमेंड, बॅट-यालाल्ट नामसराई(विकेटकीपर), दावासुरेन जम्यानसुरेन, सोदबिलेग गांटुल्गा, ओड लुटबायर, गंडेम्बेरेल गानबोल्ड, तुर्मुंख तुम्बुर्ख, इन्खबट बटखुयाग, टर्बोल्ड बटजरगल.  (सर्व फोटो- ट्वीटर)

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.