AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : भारताचे कसोटी क्रिकेटमधील 5 सर्वात मोठे विजय, अफगाणिस्तान व्यतिरिक्त कुणाकुणाला लोळवलंय?

Team India Biggest Victories In Test Cricket : टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 8 जून रोजी मिळवलेला कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी टीम इंडियाने कोणत्या संघाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे? जाणून घ्या.

| Updated on: Jun 09, 2026 | 10:49 PM
Share
टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यातील अडीच दिवसातच डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. (Photo Credit : Bcci)

1 / 5
टीम इंडियाने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजला 270 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने लोळवलं होतं. भारताने तेव्हा विंडीजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजला 270 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने लोळवलं होतं. भारताने तेव्हा विंडीजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)

2 / 5
टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 2018 मध्येही अशाच प्रकारे मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भारताने तेव्हा अफगाणिस्तानचा डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवला होता. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुत करण्यात आलं होतं. (Photo Credit : Bcci)

3 / 5
टीम इंडियाने बांगलादेशला 2007 साला बांगलादेशमध्ये लोळवलं होतं. भारताने मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात  बांगलादेशवर डाव आणि 239 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाने बांगलादेशला 2007 साला बांगलादेशमध्ये लोळवलं होतं. भारताने मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशवर डाव आणि 239 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच टीम इंडियाने 2017 साली नागपूरमध्ये आयोजित सामन्यात श्रीलंकेलाही मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. भारतीय संघाने तेव्हा श्रीलंकेवर डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला होता. (Photo Credit : PTI)

तसेच टीम इंडियाने 2017 साली नागपूरमध्ये आयोजित सामन्यात श्रीलंकेलाही मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. भारतीय संघाने तेव्हा श्रीलंकेवर डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला होता. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात