AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 2nd ODI: विराट कोहलीला दुर्मिळ विक्रम मोडण्याची शेवटची संधी, असं केलं की झालं…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना एडलेडमधील ओव्हल मैदानात होणार आहे. या मैदानात विराट कोहलीचा शेवटचा सामना असणार आहे. कारण 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार हे निश्चित आहे. त्यामुळे विराट कोहली पुढच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नसेल. त्यामुळे विराट कोहलीकडे विक्रम रचण्याची शेवटची संधी आहे.

| Updated on: Oct 22, 2025 | 3:47 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना एडलेडमधील ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीकडे लक्ष असेल. या मैदानात विक्रम रचण्याची विराट कोहलीकडे शेवटची संधी आहे. आहे. शतकी खेळी करताच विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम रचला जाणार आहे. (Photo: PTI)

1 / 6
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रचण्यासाठी विराट कोहलीला आणखी एका विक्रमाची गरज आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकताच विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम नोंदवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर सर्वाधिक शतकं करणारा विदेशी फलंदाज ठरणार आहे. (Photo: PTI)

2 / 6
विराट कोहली आणि इंग्लंडच्या जॅक हॉब्स यांच्या नावावर सध्या हा विक्रम संयुक्तरित्या आहे. जॅक हॉब्सने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कसोटीत पाच शतके झळकावलीआहे. आता विराटला त्यांना मागे टाकून पहिलं स्थान गाठण्याची संधी आहे. (Photo: PTI)

3 / 6
विराट कोहलीने एडलेड ओव्हल मैदानात 5 शतकं ठोकली आहेत. यात विराट कोहलीने वनडेत 2 आणि कसोटीत तीन शतकं झळकावली आहेत. यासह जॅक हॉब्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावताच हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होईल. (Photo: PTI)

4 / 6
विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या एकाच मैदानात 1000 धावा करणारा पहिला विदेशी फलंदाज होईल. यासाठी विराट कोहलीला फक्त 25 धावांची गरज आहे. एडलेडमध्ये 17 डाव खेळणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत 975 धावा केल्यात. (Photo: PTI)

5 / 6
विराट कोहली पहिल्या वनडे सामन्यात फेल गेला होता. त्याला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला होता. आता दुसऱ्या वनडे सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून असणार आहे. (Photo: PTI)

6 / 6
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात