AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: तिलक वर्मा विराट कोहली याचा टी20 मधील ‘तो’ विक्रम मोडणार, काय ते वाचा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात तिलक वर्मा याने 69.50 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने 139 धावा केल्या. अजून मालिकेत दोन सामने शिल्लक असून तिलक वर्मा विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो.

| Updated on: Aug 10, 2023 | 7:05 PM
Share
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली. तिसरा टी20 सामना जिंकत भारताने आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सूर्यकुमार यादव याने 44 चेंडूत 83 धावा केल्या. तर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला पराभूत केलं.

1 / 8
या दोघांशिवाय तिलक वर्मा याची नाबाद 49 धावांच्या खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने 37 चेंडूत 49 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

या दोघांशिवाय तिलक वर्मा याची नाबाद 49 धावांच्या खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने 37 चेंडूत 49 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

2 / 8
तिलक वर्मा याने टी 20 मालिकेत खेळलेल्या तीन सामन्यात 69.50 सरासरीने आणि 139 च्या स्ट्राईक रेटने 139 धावा केल्या आहेत. उर्वरित दोन सामन्यात तिलकला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

तिलक वर्मा याने टी 20 मालिकेत खेळलेल्या तीन सामन्यात 69.50 सरासरीने आणि 139 च्या स्ट्राईक रेटने 139 धावा केल्या आहेत. उर्वरित दोन सामन्यात तिलकला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

3 / 8
विराट कोहली याने मार्च 2021 मध्ये पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत तीन नाबाद अर्धशतकं झळकावली होती. त्याने इंग्लंड विरुद्ध 231 धावा केल्या होत्या. यासह टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

4 / 8
पाच सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेत दोनशे पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये केएलराहुल दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने 224 धावा केल्या आहेत.

पाच सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेत दोनशे पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये केएलराहुल दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने 224 धावा केल्या आहेत.

5 / 8
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर युवा फलंदाज इशान किशन येतो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 206 धावा केल्या.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर युवा फलंदाज इशान किशन येतो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 206 धावा केल्या.

6 / 8
चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 153 धावा केल्या आहेत.

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 153 धावा केल्या आहेत.

7 / 8
वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. त्यापैकी दोन सामने शिल्लक आहेत. तिलक वर्माला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 92 धावांची गरज आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. त्यापैकी दोन सामने शिल्लक आहेत. तिलक वर्माला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 92 धावांची गरज आहे.

8 / 8
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.