AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WCL 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, वाचा कोण आहे ते..

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स ही माजी क्रिकेटपटूंसाठी एक टी20 स्पर्धा आहे. या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंना पुन्हा खेळताना पाहण्याची संधी मिळते. या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स, पाकिस्तान चॅम्पियन्स, इंग्लंड चॅम्पियन्स, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, वेस्ट इंडिज चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स सहभागी आहेत.

| Updated on: Jul 15, 2025 | 11:08 PM
Share
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स टी20 स्पर्धेसाठी इंडिया चॅम्पियन्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यीय चॅम्पियन्स संघाचे नेतृत्व टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग करेल.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स टी20 स्पर्धेसाठी इंडिया चॅम्पियन्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यीय चॅम्पियन्स संघाचे नेतृत्व टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग करेल.

1 / 5
या संघात सुरेश रैना, शिखर धवन, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि इतर अनेक अनुभवी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.  माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा आणि विनय कुमार हे देखील इंडिया चॅम्पियन्स संघात आहेत.

या संघात सुरेश रैना, शिखर धवन, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि इतर अनेक अनुभवी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा आणि विनय कुमार हे देखील इंडिया चॅम्पियन्स संघात आहेत.

2 / 5
2024 मध्ये झालेल्या पहिल्या WCL स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आता, इंडिया चॅम्पियन्सना पुन्हा 5 संघांना हरवून 2025 मध्ये चॅम्पियन बनण्याचा विश्वास आहे.

3 / 5
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स टी20 स्पर्धेचा दुसरा हंगाम18 जुलैपासून सुरू होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या सहा संघांमधील या टी20 स्पर्धेचा अंतिम सामना 2ऑगस्ट रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर होणार आहे.

4 / 5
भारत चॅम्पियन्स संघ : युवराज सिंग (कर्णधार), शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, सौरभ तिवारी, इरफान पठाण, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, गुरकृत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंग, विनय सिंग, पवन कुमार, विनय कुमार. (सर्व फोटो- टीव्ही 9  नेटवर्कवरून)

5 / 5
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.