AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs ENGW : भारतीय महिला संघाच्या नावावर कसोटीत मोठा विक्रम, काय केलं ते वाचा

भारत आणि इंग्लंड वुमन्स संघांमध्ये कसोटी सामना पार पडला. हा सामना टीम इंडिया 347 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने विश्वविक्रम नोंदवला आहे. दीप्ती शर्माच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची दाणादाण उडाली. दोन्ही डावात मिळून 9 गडी एकटीने बाद केले.

| Updated on: Dec 16, 2023 | 5:38 PM
Share
भारत आणि इंग्लंड वुमन्स संघात एकमेव कसोटी सामना खेळला गेला. हा सामना भारताने आपल्या खिशात घातला आहे. पहिल्या डावात भारताने 428 धावांची खेळी केली होती. त्या बदल्यात इंग्लंडचा संघ अवघ्या 136 धावांवर बाद झाला.

1 / 6
दुसऱ्या डावात भारताने 186 धावा केल्या आणि डाव घोषित केला. तसेच विजयासाठी 478 धावांचं आव्हान दिलं. पण इंग्लंडचा संघ 131 धावा करू शकला.

दुसऱ्या डावात भारताने 186 धावा केल्या आणि डाव घोषित केला. तसेच विजयासाठी 478 धावांचं आव्हान दिलं. पण इंग्लंडचा संघ 131 धावा करू शकला.

2 / 6
टीम इंडियाने इंग्लंडवर 347 धावांनी विजय मिळवला आहे. महिला क्रिकेटमध्ये इतक्या फरकाने पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने पराभूत केल्याचा विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला आहे.

3 / 6
यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. 1998 मध्ये श्रीलंकन महिला संघाने पाकिस्तानला 309 धावांनी पराभूत केलं होतं. आता हा विक्रम भारताने मोडीत काढला आहे. इंग्लंड महिला संघाला 347 धावांनी पराभूत केलं आहे.

4 / 6
दीप्ती शर्माच्या फिरकीपुढे इंग्लंडचा संघ काहीच खास करू शकला नाही. पहिल्या डावात 5.3 षटकं टाकत दीप्तीने 7 धावा दिल्या आणि 5 गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात 8 षटकात 32 धावा देत 4 गडी बाद केले.

दीप्ती शर्माच्या फिरकीपुढे इंग्लंडचा संघ काहीच खास करू शकला नाही. पहिल्या डावात 5.3 षटकं टाकत दीप्तीने 7 धावा दिल्या आणि 5 गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात 8 षटकात 32 धावा देत 4 गडी बाद केले.

5 / 6
पहिल्या डावात शुभा सतीश (69), जेमिमा रॉड्रिग्ज (68), यास्तिका भाटिया (66) आणि दीप्ती शर्मा (67) यांनी अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात हरमनप्रीत कौर नाबाद 44 आणि शफाली वर्माने 33 धावा केल्या.

पहिल्या डावात शुभा सतीश (69), जेमिमा रॉड्रिग्ज (68), यास्तिका भाटिया (66) आणि दीप्ती शर्मा (67) यांनी अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात हरमनप्रीत कौर नाबाद 44 आणि शफाली वर्माने 33 धावा केल्या.

6 / 6
Follow Us
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?