5

IPL 2023 Final : अर्रर…! चेन्नई सुपर किंग्सने जितक्या फायनल जिंकल्या त्यापेक्षा अधिक तर…, पाहा कसा आहे रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये चार जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण जेतेपदापेक्षा चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाचीच चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात चेन्नईचा अंतिम फेरीचा इतिहास..

| Updated on: May 27, 2023 | 11:35 PM
IPL ची 16 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात गतविजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने येणार आहेत.

1 / 8
सीएसके संघाने हा सामना जिंकला तर तो पाचव्यांदा चॅम्पियन बनेल. सीएसके हरल्यास, गुजरात टायटन्स दुसऱ्यांदा जेतेपद जिंकेल. गुजरात टायटन्सने केवळ दोन हंगामात दोनदा अंतिम फेरी गाठली, तर सीएसकेने 14 हंगामात दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

2 / 8
नऊ वेळा फायनल खेळलेल्या चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये जेवढे जिंकले त्यापेक्षा जास्त पराभव पत्कराले आहेत. म्हणजे दहा फायनलमध्ये धोनीचा संघ पाचवेळा पराभूत झाला आहे.

3 / 8
2008 मध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सीएसकेला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यानंतर चेन्नईने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि प्रथमच चॅम्पियन बनले.

4 / 8
2011 मध्ये आरसीबीला पराभूत करत जेतेपद पटाकवलं. त्यानंतर  2012 मध्ये ते कोलकात्याने फायनलमध्ये पराभूत केलं. तसेच 2013 मध्ये मुंबई इंडियन्स संघ सीएसकेला पराभूत करत प्रथमच जेतेपदावर नाव कोरलं. 2015  मध्ये पुन्हा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सीएसकेला मुंबई इंडियन्सनं पराभवाचं पाणी पाजलं.

5 / 8
चेन्नई सुपर किंग्सने 2 वर्षांच्या बंदीनंतर 2018 मध्ये पुनरागमन केले. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला आणि पुन्हा चॅम्पियन बनले. पण 2019 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने सीएसकेचा पराभव केला.

6 / 8
सीएसकेने 2021 मध्ये पुन्हा अंतिम फेरीत प्रवेश केला आणि कोलकात्याविरुद्ध विजय मिळवला. आता चेन्नईचा संघ दहाव्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे.

7 / 8
याचा अर्थ असा की 2008, 2012, 2013, 2015, 2019 च्या आयपीएल फायनलमध्ये पराभूत झालेला सीएसके संघ यावेळी जिंकला तर 5 चॅम्पियनशिप जिंकणारा दुसरा संघ बनेल.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?

कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?

कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'

राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?

हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...

NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल

'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले

'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?

ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?

अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?