AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 RCB vs GT : बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना सुरु असताना पाऊस पडला तर कसा निर्णय होणार? जाणून घ्या प्लेऑफचं गणित

IPL 2023 : आयपीएल 2023 प्लेऑफच्या दृष्टीकोनातून गुजरात विरुद्ध बंगळुरु हा सामना महत्त्वाचा आहे. मात्र या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने सामना उशिराने सुरु झाला. मात्र सामना सुरु असताना पावसाने हजेरी लावली तर काय? जाणून घ्या

| Updated on: May 21, 2023 | 8:31 PM
Share
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला आहे.

1 / 5
हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवला तरच आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. सामना झाला नाही तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवला तरच आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. सामना झाला नाही तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

2 / 5
बंगळुरूमध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार होता. पण पासाच्या व्यत्ययामुळे 8.30 वाजता हा सामना सुरु झाला आहे. आता सामना 20 षटकांचा होणार आहे. पण सामन्यात पावसाने हजेरी लावली. तर षटकं कमी जाईल.

3 / 5
प्रत्येक आठ मिनिटांसाठी एक षटक कमी केलं जाईल. त्यात वेळेचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे षटकं कमी करून सामना पूर्ण केला जाऊ शकतो. सामना सुरू झाल्यानंतर पाऊस पडल्यास डकवर्थ लुईस नियमानुसार षटक कमी करून लक्ष्य दिले जाईल.

4 / 5
सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी किमान पाच षटकं खेळणं गरजेचं आहे. पहिल्या डावात बंगळुरुने 10 षटके खेळल्यास, दुसऱ्या डावात गुजरातने 5 षटके पूर्ण केली पाहिजेत. तरच डकवर्थ लुईस नियम लागू होईल. त्यामुळे संघाचा विजय निश्चित करण्यासाठी किमान 5 षटकांचा सामना खेळणं गरजेचं आहे.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.