AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सचे तारे फिरले, शुबमन गिलला आता तीन खेळाडूंची चिंता

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. वेळापत्रक जाहीर झालं नसलं तरी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी दहा संघ सज्ज असून गुजरात टायटन्सची चिंता वाढली आहे. कारण तीन दिग्गज खेळाडूंना दुखापत झाल्याने शुबमन गिल टेन्शनमध्ये आला आहे.

| Updated on: Jan 15, 2024 | 5:45 PM
Share
आयपील 2024 स्पर्धा सुरु होण्यापूर्वी गुजरात टायटन्स संघामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. हार्दिक पांड्या ट्रेड विंडोतून मुंबई इंडियन्सला सोपवलं. त्यानंतर शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवलं. आता तीन दिग्गज खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ अडचणीत आला आहे. कारण दिग्गज खेळाडू खेळले नाही तर संघाची ताकद कमी होईल.

1 / 7
गुजरात टायटन्स या लिलावात फारसा रस दाखवला नाही. दिग्गज खेळाडूंना घेण्याची संधी गमावली. लिलावात एकही स्टार क्रिकेटर विकत घेतला नाही. त्यामुळे आहे त्या खेळाडूंवर सीझन गाजवण्याचा मानस आहे. पण त्यापैकी तीन खेळाडू जखमी असल्याने टेन्शन वाढलं आहे.शुबमन गिलला संघाचा तोल राखणं कठीण जाईल.

2 / 7
गुजरात टायटन्स संघ खेळाडूंच्या दुखापतींमुळे अडचणीत सापडला आहे. केन विल्यमसन, मोहम्मद शमी आणि राशिद खान हे तीन दिग्गज खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यात टी20 वर्ल्डकप जवळ असल्याने खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे.

3 / 7
राशीद खान सध्या भारत दौऱ्यावर अफगाणिस्तान संघासोबत आहे. पण दुखापतग्रस्त असल्याने एकही सामना खेळत नाही. वनडे वर्ल्डकपपासून राशीद मैदानात उतरला नाही. त्यामुळे आयपीएल खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

4 / 7
दुसरीकडे, टीम इंडिया आणि गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीही विश्वचषकापासून मैदानापासून दूर आहे. सशमीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातही निवड झालेली नाही. त्यामुळे कसोटी खेळणार की नाही याबाबतही शंका आहे.

5 / 7
केन विल्यमसन गेल्या वर्षभरापासून दुखापतीने त्रस्त आहे. दुखापतीमुळे विल्यमसन आता पाकिस्तान मालिकेतून बाहेर पडला  आहे. 2023 आयपीएलच्या पहिल्या सामन्यात केनला दुखापत झाली होती. त्यानंतर आयपीएलमधून बाहेर पडला होता. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. वनडे विश्वचषकासाठी संघात पुनरागमन केलं. आता पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेत केनला पुन्हा दुखापत झाली आहे.

6 / 7
पाकिस्तानविरुद्ध पुढचे सामने खेळणं कठीण आहे. कारण विल्यमसनला 1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी फिट ठेवणं गरजेचं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तो आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेण्याची शक्यता आहे.

7 / 7
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.