IPL 2024 : मुंबई इंडियन्स पहिल्या विजयासाठी कायम अपयशी, आकडेच सांगतात सत्य
IPL 2024 : मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सुरुवात निराशाजनक झाली आहे. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. मुंबईच्या चाहत्यांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.
![मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये हद्दच केली होती. मुंबईने तेव्हा सलग 8 सामने गमावले होते. मुंबईला नवव्या सामन्यात पहिला विजय मिळाला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/mi-ipl-cricket.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![मुंबईला 2014 मध्ये पहिल्या विजयासाठी 6 सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली होती. मुंबईला 5 पराभवानंतर पहिला विजय मिळाला. मात्र त्यानंतरही मुंबईने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/sachin-mi-ipl.jpg)
2 / 5
![आयपीएल 2015 मध्ये मुंबई इंडियन्सने सलग 4 सामने गमावले. त्यानंतर पाचव्या सामन्यात पहिला विजय मिळवला. इतकंच नाही, तर रोहितने मुंबईला आयपीएल चॅम्पियन केलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/rohit-shamra-mi.jpg)
3 / 5
![आयपीएलच्या पहिल्याच हंगामातही मुंबईची निराशाजनक सुरुवात राहिली होती. 4 सामन्यात सपाटून मार खालल्यानतंर पाचव्या सामन्यात मुंबईला विजयश्री मिळाली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/zaheer-khan-ipl-mi.jpg)
4 / 5
![रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबईला 2018 साली 3 सामने गमवावे लागले. त्यानंतर पलटणने चौथ्या सामन्यात विजय मिळवला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/kieron-pollard-mi.jpg)
5 / 5
![15 महिन्यांपासून वनडे मॅच न खेळलेल्या चौघांना CT 2025 साठी संधी 15 महिन्यांपासून वनडे मॅच न खेळलेल्या चौघांना CT 2025 साठी संधी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-shami-10.jpg?w=670&ar=16:9)
15 महिन्यांपासून वनडे मॅच न खेळलेल्या चौघांना CT 2025 साठी संधी
![भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-salary-2.jpg?w=670&ar=16:9)
भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? इतका पगार वाढला
![काळ्या साडीत मलायका अरोराच्या दिलखेच अदा, फोटो सर्वत्र व्हायरल काळ्या साडीत मलायका अरोराच्या दिलखेच अदा, फोटो सर्वत्र व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-malaika-arora-look-1.jpg?w=670&ar=16:9)
काळ्या साडीत मलायका अरोराच्या दिलखेच अदा, फोटो सर्वत्र व्हायरल
![राशाच्या क्लासी लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल राशाच्या क्लासी लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-rasha-classy-1.jpg?w=670&ar=16:9)
राशाच्या क्लासी लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल
![चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला संधी नाही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला संधी नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/suryakumar-yadav-and-rohit-sharma.jpg?w=670&ar=16:9)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला संधी नाही
![सकाळी-सकाळी या 6 बाबी दिसल्या तर समजा नशीब बदलणार सकाळी-सकाळी या 6 बाबी दिसल्या तर समजा नशीब बदलणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-morning-tips.jpg?w=670&ar=16:9)
सकाळी-सकाळी या 6 बाबी दिसल्या तर समजा नशीब बदलणार