AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सने आता तीन सामन्यांचं गणित सोडवलं की झालं, असं आहे प्लेऑफचं समीकरण

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली होती. चार पराभवानंतर बरंच गणित चुकलं होतं. मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक असेल असं वाटत होतं. पण मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात जोरदार कमबॅक केलं. आता मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित काय ते जाणून घ्या

| Updated on: Apr 23, 2025 | 11:12 PM
Share
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून पाचवा विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 15.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह मुंबईला दोन गुण मिळाले आणि नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे.

1 / 5
विजयासह मुंबई इंडियन्सने सहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्स या स्पर्धेत पाचवा विजय मिळवला आणि 10 गुण आणि +0.673 नेट रनरेट आहे. यामुळे दोन तीन वर्षानंतर टॉप 4 मध्ये धडक मारली आहे. आता प्लेऑफचं गणित सोपं होताना दिसत आहे.

2 / 5
मुंबई इंडियन्स आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 9 सामने खेळला आहे. अजून या स्पर्धेत 5 सामने खेळायचं बाकी आहे. या पाच सामन्यांवर मुंबई इंडियन्सचं गणित अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सला पाच पैकी ती सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तीन सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं होणार आहे.

3 / 5
मुंबई इंडियन्सचे 10 गुण आहेत. तर आणखी तीन विजय मिळवले तर 16 गुण होतील. आयपीएल स्पर्धेत 16 गुण मिळाले तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला तीन विजयाची गरज आहे. आता उर्वरित पाच सामन्यात मुंबई कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे.

4 / 5
मुंबई इंडियन्सचा पुढील पाच सामने हे लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी होणार आहे. राजस्थान रॉयल्स वगळता इतर संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. (सर्व फोटो- मुंबई इंडियन्स ट्वीटर)

5 / 5
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.