AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली पुन्हा एकदा नंबर 1, टीकाकारांना 600 धावा करत दिलं जोरदार प्रत्युत्तर

आयपीएल 2026 स्पर्धेत विराट कोहलीने 600 धावांचा पल्ला गाठला आहे. यासह आयपीएलच्या चार पर्वात 600 धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. यासह त्याने टीकाकारांनी तोंड बंद करून टाकली आहेत.

| Updated on: May 27, 2026 | 5:45 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. यात विराट कोहलीचं योगदान महत्त्वाचं आहे. कारण या स्पर्धेत त्याचा फॉर्म संघाच्या कामी आला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही विराट कोहली आहे. विराट कोहली सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्याच्याकडे संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
विराट कोहलीने आयपीएल 2026 स्पर्देत 600 धावांचा टप्पा गाठला आहे. यासह त्याने टीकाकारांची तोंड बंद केली आहे. यापूर्वी त्याच्या बॅटिंग स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेल्या विराट कोहलीचा स्ट्राईक रेट टॉप फलंदाजांच्या तुलनेत चांगला आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
विराट कोहलीने या पर्वात 164.4 च्या स्ट्राईक रनेटने 600हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीचा स्ट्राईक रेट टॉपला असलेल्या साई सुदर्शन, शुबमन गिल आणि हेनरिक क्लासेनपेक्षा चांगला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
साई सुदर्शनने या पर्वात 652 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 157.8 चा आहे. विराट कोहलीपेक्षा त्याचा स्ट्राईक रेट कमी आहे. दुसरीकडे शुबमन गिलने 159.2 स्ट्राईक रेटने 618 आणि हेनरिक क्लासेनने 159.4 च्या स्ट्राईक रेटने 606 धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
विराट कोहलीला अंतिम फेरीत ऑरेंज कॅप मिळवायची असेल तर त्याला मोठी खेळी करणं  भाग आहे. विराट कोहलीला अर्धशतक किंवा शतकी खेळी करावी लागेल. तर आणि तरच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरली. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत आरसीबीला दुसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याची संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ