AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आरसीबीची Qualifier 1 मध्ये कामगिरी कशी? पाहा आकडे

IPL 2026 Qualifier 1, RCB vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्ससमोर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. जाणून घ्या दोन्ही संघांची आतापर्यंतची Qualifier-1 मधील आकडेवारी.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 25, 2026 | 11:09 PM
Share
आयपीएल स्पर्धेतील 19 वा मोसम शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफ फेरीतील पहिला सामना हा 26 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर-1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
क्वालिफायर-1 सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचतो. त्यामुळे दोन्ही संघांत हा सामना जिंकण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने आरसीबीची आतापर्यंत क्वालिफायर-1 सामन्यातील कामगिरी कशी राहिली आहे हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

2 / 5
आरसीबीची क्वालिफायर-1 मॅच खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे.आरसीबीने याआधी खेळलेल्या 3 पैकी 2 क्वालिफायर-1 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबीला एकदा पराभूत व्हावं लागलं आहे. (Photo Credit : PTI)

आरसीबीची क्वालिफायर-1 मॅच खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे.आरसीबीने याआधी खेळलेल्या 3 पैकी 2 क्वालिफायर-1 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबीला एकदा पराभूत व्हावं लागलं आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
आरसीबीने 2011 साली पहिल्यांदा क्वालिफायर-1 सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळला होता. आरसीबीला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आरसीबीने 2016 साली गुजरात लायन्स आणि 2025 मध्ये  पंजाब किंग्सला पराभूत केलं होतं. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच गुजरात टायटन्सने 2 वेळा क्वालिफायर-1 सामना खेळला आहे. गुजरातने या पैकी एकदा विजय मिळवून थेट फायनलमध्ये धडक दिली आहे. गुजरातने पहिल्यांदाच 2022 साली राजस्थान रॉयल्सला पराभूत करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं. तर गुजरातला 2023 साली चेन्नई विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी