AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ryan Rickleton: रायन रिकल्टन 37 षटकार ठोकत इतिहास रचण्याच्या मार्गावर, आता इतकं केलं की झालं

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 58व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना मुंबई इंडियन्सने सहा गडी राखून जिंकला. या सामन्यात रायन रिकल्टनने चांगली सुरूवात करून दिली. त्याने 23 चेंडूत 48 धावा केल्या आणि एक मोठा विक्रम रचण्याच्या वेशीवर उभा आहे.

| Updated on: May 15, 2026 | 3:14 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त औपचारिकता म्हणून साखळी फेरीचे सामने खेळत आहे. असं असताना या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून रायन रिकल्टनची बॅट चांगलीच तळपली. त्याने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 48 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 4 षटकार आणि 4 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 208हून अधिकचा होता. (Photo: PTI)

1 / 5
पंजाब किंग्सविरुद्ध रायन रिकल्टनचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. त्याने 48 धावांची खेळी केली. पण या खेळीदरम्यान रिकल्टनने 4 षटकार मारले आणि एका मोठ्या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे. रायन रिकल्टनने या पर्वात एकूण 37 षटकार मारले आहेत. (Photo: PTI)

2 / 5
रायन रिकल्टन मुंबई इंडियन्ससाठी एका पर्वात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरू शकतो. या बाबतीत सूर्यकुमार यादवच्या एक षटकार मागे आहे. सूर्यकुमार यादवने वर्ष 2025 मध्ये 38 षटकार मारले होते. आता रिकल्टने पुढच्या सामन्यात एक षटकार मारला तर बरोबरी आणि दोन षटकार मारले तर त्याच्या पुढे निघून जाईल. (Photo: PTI)

3 / 5
रायन रिकल्टनने या पर्वातील 10 सामन्यात एकूण 430 धावा केल्या आहेत. त्याचा बॅटिंग एव्हरेज 47.7चा आहे आणि स्ट्राईक रेट हा 190हून अधिकचा आहे. रिकल्टनने या पर्वात एक शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत. (Photo: PTI)

4 / 5
रायन रिकल्टनने आयपीएल 2026 मध्ये केकेआरविरुद्ध 81, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 123 धावांची खेळी केली होती. तर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने 32 चेंडूत 83 धावा केल्या होत्या. (Photo: PTI)

रायन रिकल्टनने आयपीएल 2026 मध्ये केकेआरविरुद्ध 81, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 123 धावांची खेळी केली होती. तर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने 32 चेंडूत 83 धावा केल्या होत्या. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?