AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा भारताविरुद्ध मोठा विक्रम, असं करणारा पहिला फलंदाज

इंग्लंडने दुसऱ्या टी20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात इंग्लंडचा एकमेव फलंदाज यशस्वी ठरला, तो म्हणजे जोस बटलर.. त्याने 45 धावांची खेळी केली. पण भारताविरुद्ध मोठा विक्रम नोंदवला.

| Updated on: Jan 25, 2025 | 9:29 PM
Share
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पहिल्या टी20 सामन्यात त्याने 68 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याचं अर्धशतक 5 धावांनी हुकलं. त्याने 30 चेंडूत 2 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या.

1 / 5
जोस बटलरने या खेळीसह भारताविरुद्ध एक मोठा विक्रम नोंदवला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. जो बटलरने 24 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण 604 धावा केल्या आहेत.

2 / 5
वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने भारताविरुद्ध 592 धावा केल्या आहेत. मात्र त्याला मागे टाकत जोस बटलर 600 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ग्लेन मॅक्सवेल 574 धावांसह तिसऱ्या, डेविड मिलर 524 धावांसह चौथ्या आणि 500 धावांसह आरोन फिंच पाचव्या स्थानावर आहे.

3 / 5
जोस बटलरने भारताविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात तीन षटकार मारले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांचा यादीत रोहित शर्मा आघाडीवर आहे. त्याने 200 षटकार मारले आहेत.

4 / 5
जोस बटलरने इंग्लंडसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी 2011 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने इंग्लंडसाठी 130 टी20 सामने खेळला असून 3502 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 26 अर्धशतक ठोकले आहेत.

जोस बटलरने इंग्लंडसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी 2011 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने इंग्लंडसाठी 130 टी20 सामने खेळला असून 3502 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 26 अर्धशतक ठोकले आहेत.

5 / 5
Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन