IPL 2025 : महेंद्रसिंह धोनीने पहिल्यांदाच घेतला असा निर्णय, आयपीएलपूर्वीच ‘वजन’ झालं कमी
महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये मात्र खेळत आहे. 43 वर्षांच्या महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा हंगाम असं करता करता चार पाच हंगाम निघून गेले. तरी धोनी त्या दमाने खेळत आहे. असं असताना धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दित पहिल्यांदाच एक निर्णय घेतला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
