AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएलचा शेवटचा सामना होण्यापूर्वीच धोनी घरी परतला, नेमकं काय झालं?

आयपीएल 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्स गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात

| Updated on: May 20, 2026 | 8:18 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी एकही सामना खेळला नाही. घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळेल अशी चर्चा होती. पण तेव्हाही डगआऊटमध्ये बसलेला दिसला. आता साखळी फेरीतील शेवटचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही धोनी खेळणार नाही. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी आयपीएलचा शेवटचा सामनाही खेळणार नाही. त्याने संघाची साथ सोडली असून त्याच्या घरी रांचीत पोहोचला आहे. चेन्नई आणि गुजरात यांच्यात शेवटचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
महेंद्रसिंह धोनी आयपीएल परतण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवली तर संघासोबत परत येईल. पण असं होईल की नाही हे सांगणं कठीण आहे. (Photo: IPL/BCCI)

महेंद्रसिंह धोनी आयपीएल परतण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवली तर संघासोबत परत येईल. पण असं होईल की नाही हे सांगणं कठीण आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
महेंद्रसिंह धोनीने आयपीएल 2026 स्पर्धेत एकही सामना खेळलेला नाही. सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा मैदानात उतरला होता. पण ऋतुराज गायकवाडने सांगितलं की धोनी अजूनही अनफीट आहे. धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आश्चर्य म्हणजे धोनी या पर्वात एकही सामना खेळला नाही आणि निवृत्तीही जाहीर केलेली नाही. त्यामुळे धोनी पुढच्या पर्वातही खेळेल असं बोललं जात आहे. कारण इम्पॅक्ट प्लेयर नियम पुढच्या स्पर्धेतही असण्याची शक्यता आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....