AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिचेल स्टार्कची वर्ल्ड क्लास कामगिरी, वसीम अक्रमच्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडला

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एशेज मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना पिंक कसोटी सामना गाबामध्ये सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी केली. तसेच पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा विक्रम मोडला.

| Updated on: Dec 04, 2025 | 3:37 PM
Share
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. पिंक बॉल कसोटीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूकची विकेट काढली आणि एक विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. (फोटो-Gareth Copley/Getty Images)

1 / 5
मिचेल स्टार्कने पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमचा विक्रम मोडीत काढला आहे. इतकंच त्याच्यापेक्षा दोन सामने कमी खेळत हा विक्रम रचला आहे. त्यामुळे वसीम अक्रमचा सर्वाधिक कसोटी घेण्याचा विक्रम आता स्टार्कच्या नावावर झाला आहे. (Photo: PTI)

2 / 5
कसोटीत डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून पाकिस्तानच्या वसीम अक्रमने 104 सामन्यात 23.62 च्या सरासरीने 414 विकेट घेतल्या होत्या. मात्र आता मिचेल स्टार्कने त्याला मागे टाकलं आहे. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. (Photo: PTI)

3 / 5
मिचेल स्टार्कने कसोटी कारकि‍र्दीच्या 102व्या सामन्यातच हा कारनामा केला आहे. हॅरी ब्रूकची विकेट घेत 415व्या विकेटची नोंद केली. स्टार्कने 102 सामन्यात 26.51 सरासरीने 415 विकेट घेतल्या. (PC-Hagen Hopkins/Getty Images)

4 / 5
गाबा कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा मानही मिचेल स्टार्कला मिळाला आहे. शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला आहे. नाथन लायनला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. इतकंच काय तर पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मानही त्याला मिळाला आहे. (Photo: PTI)

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.