WPL Final 2023 | मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने, कोण जिंकणार ट्रॉफी?

WPL Final 2023 | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील अंतिम सामना हा रविवारी 26 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही संघातील खेळाडूंची इथवरची कामगिरी जाणून घ्या एका क्लिकवर.

| Updated on: Mar 25, 2023 | 11:18 PM
वूमन्स प्रीमिअर लीग 2023 मधील अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईचं नेतृत्व  हरमनप्रीत कौर करणार आहे. तसेच दिल्लीची कॅप्टन्सी मेग लॅनिंग करणार आहे.

1 / 4
उभयसंघांनी या मोसमात 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. मात्र दिल्लीने नेट रनरेटच्या आधारावर अव्वल स्थान पटकावलं. साखळी फेरीत दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामन्यात बाजी मारली.

2 / 4
या मोसमात मेग हीने सर्वाधिक 310 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिच्याकडे ऑरेन्ज कॅप आहे. तिने  या दरम्यान 2 अर्धशतकं ठोकली आहेत. तर मुंबईकडून नॅट सव्हिअर ब्रँट हीने सर्वाधिक 272 धावा केल्या आहेत.

या मोसमात मेग हीने सर्वाधिक 310 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिच्याकडे ऑरेन्ज कॅप आहे. तिने या दरम्यान 2 अर्धशतकं ठोकली आहेत. तर मुंबईकडून नॅट सव्हिअर ब्रँट हीने सर्वाधिक 272 धावा केल्या आहेत.

3 / 4
दिल्लीकडून सर्वाधिक 10 विकेट्स या शिखा पांडे हीने घेतल्या आहेत. तर मुंबईकडून साईका इशाक हीने 15 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.  यामुळे आता अंतिम सामन्यात कोण बाजी मारत चॅम्पियन ठरणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.