AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup मध्ये आतापर्यंत टीम इंडियाच्या दोघांनीच केलाय कारनामा, रोहित-विराटला जमेल का?

Asia Cup | टीम इंडियाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. मात्र आतापर्यंत टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच ही कामगिरी करता आली आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 21, 2023 | 7:54 PM
Share
Asia Cup मध्ये आतापर्यंत टीम इंडियाच्या दोघांनीच केलाय कारनामा, रोहित-विराटला जमेल का?

1 / 5
माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू हे वनडे आशिया कपमध्ये 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकणारे पहिलेच भारतीय ठरले. नवज्योत सिंह सिद्धू याने 1988 मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर 1995 मध्ये सिद्धू  पुन्हा  आशिया कप स्पर्धेत प्लेअर ऑफ द सीरिज ठरले. सिद्धू  हे एकमेव भारतीय आहेत, ज्यांनी 2 वेळा हा पुरस्कार जिंकलाय.

2 / 5
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने 2018 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. धवनने टीम इंडिया आशिया चॅम्पियन करण्यात तेव्हा मोठी भूमिका बजावली होती.

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने 2018 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. धवनने टीम इंडिया आशिया चॅम्पियन करण्यात तेव्हा मोठी भूमिका बजावली होती.

3 / 5
श्रीलंकेकडून माजी कर्णधार अर्जुन राणातुंगा (1986, 1997), सनथ जयसूर्या (2004), अजंता मेंडिस (2008) आणि लाहिरू थिरीमाने  (2014) श्रीलंकेच्या हे 4 दिग्गज आशिया कपमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज ठरले आहेत.

श्रीलंकेकडून माजी कर्णधार अर्जुन राणातुंगा (1986, 1997), सनथ जयसूर्या (2004), अजंता मेंडिस (2008) आणि लाहिरू थिरीमाने (2014) श्रीलंकेच्या हे 4 दिग्गज आशिया कपमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज ठरले आहेत.

4 / 5
तसेच पाकिस्तानकडून माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने 2002 आणि बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 2012 मध्ये प्लेअर ऑफ द सीरिज हा पुरस्कार जिंकला होता.

तसेच पाकिस्तानकडून माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने 2002 आणि बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 2012 मध्ये प्लेअर ऑफ द सीरिज हा पुरस्कार जिंकला होता.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?