AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

W, W, W..! पाकिस्तानच्या फिरकीपटूने हॅटट्रीक घेत नोंदवला विक्रम, काय ते वाचा

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचं पारडं जड दिसत आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला 163 धावांवर रोखलं. यात नोमान अलीने जबरदस्त कामगिरी केली. नोमानने 15.1 षटकात 41 धावा देत 6 गडी बाद केले. नोमान अलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी हॅट्ट्रिक विकेट घेत हा खास विक्रम नोंदवला.

| Updated on: Jan 25, 2025 | 4:02 PM
Share
मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाज नोमान अलीने विक्रम केला आहे. हॅटट्रीक घेत नोमान अलीने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. यासह ही कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला.

1 / 5
वेस्ट इंडिजने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागले. कारण वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 163 धावांवर बाद झाला.

वेस्ट इंडिजने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागले. कारण वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 163 धावांवर बाद झाला.

2 / 5
नोमान अलीने आपल्या फिरकीने गेल्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. आता जस्टिन ग्रीव्हज (1), टेविन इम्लाच (0) आणि केविन सिंक्लेअर (0) यांचे बळी घेत पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. पाकिस्तानसाठी कसोटीत हॅटट्रीक घेणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरला.

3 / 5
पाकिस्तानकडून कसोटीत हॅटट्रीक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी वसीम अक्रम (1999), अब्दुल रझाक (2000), मोहम्मद सामी (2002), नसीम शाह (2020) यांनी ही कामगिरी केली होती. आता फिरकीपटू नोमान अलीने या यादीत प्रवेश केला आहे.

4 / 5
नोमान अलीने हॅटट्रीकसह एकूण सहा विकेट घेतले. 15.1 षटकात 41 धावा देत 6 गडी बाद केले. यात त्याने तीन षटकं निर्धाव टाकली. त्याचा इकोनॉमी रेट हा 2.70 इतका होता.

नोमान अलीने हॅटट्रीकसह एकूण सहा विकेट घेतले. 15.1 षटकात 41 धावा देत 6 गडी बाद केले. यात त्याने तीन षटकं निर्धाव टाकली. त्याचा इकोनॉमी रेट हा 2.70 इतका होता.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.