AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Under 19 Asia Cup: आशिया कप विजेत्या संघाला किती प्राईज मनी? प्रत्येक खेळाडूला इतकी रक्कम

U19 Asia Cup 2025 Winner : पाकिस्तानने रविवारी अंडर 19 आशिया कप फायलनमध्ये टीम इंडियावर एकतर्फी आणि दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने 348 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला 156 रन्सवर गुंडाळलं. पाकिस्तान अशाप्रकारे अंडर 19 आशिया चॅम्पियन ठरली.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 22, 2025 | 9:42 PM
Share
अंडर 19 आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तान संघासाठी पंतप्रधानांनी बक्षिस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार प्रत्येक खेळाडूला 1 कोटी पीकेआर रुपये देण्यात येणार आहेत. (Photo Credit : ACC)

अंडर 19 आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तान संघासाठी पंतप्रधानांनी बक्षिस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार प्रत्येक खेळाडूला 1 कोटी पीकेआर रुपये देण्यात येणार आहेत. (Photo Credit : ACC)

1 / 5
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी 22 डिसेंबरला अंडर 19 आशिया कप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलं. (Photo Credit : ACC)

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी 22 डिसेंबरला अंडर 19 आशिया कप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलं. (Photo Credit : ACC)

2 / 5
पाकिस्तानने रविवारी 21 डिसेंबरला अंतिम सामन्यात टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर या विजेत्या संघाचं आणि सपोर्ट स्टाफचं इस्लामाबादमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळेस बक्षिस देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.  (Photo Credit : ACC)

3 / 5
पंतप्रधान प्रत्येक खेळाडूला 1 कोटी पाकिस्तान रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मेंटॉर सरफराज अहमद याने दिली. त्याआधी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशिया कप विजेत्या संघाच्या खेळाडूला प्रत्येकी 50 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं होतं. (Photo Credit : ACC)

4 / 5
समीर मिन्हास हा पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. समीरने अंतिम सामन्यात 113 चेंडूत 172 धावांची खेळी केली.  समीरने या खेळीत 9 षटकार आणि 17 चौकार लगावले होते. (Photo Credit -X)

समीर मिन्हास हा पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. समीरने अंतिम सामन्यात 113 चेंडूत 172 धावांची खेळी केली. समीरने या खेळीत 9 षटकार आणि 17 चौकार लगावले होते. (Photo Credit -X)

5 / 5
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा