AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानची नाचक्की, एका पराभवाने सर्व गणित बिघडलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत पाकिस्तानच्या वाटेला लाजिरवाणा रेकॉर्डची नोंद झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावला आणि पाकिस्तानच्या नावावर नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ सर्वात शेवटचा स्थानावर फेकला गेला आहे.

| Updated on: Jan 27, 2025 | 4:00 PM
Share
वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 120 धावांनी पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. पण दुसऱ्या सामन्यातील पराभवामुळे  पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी घसरला आहे.

1 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांपैकी पाकिस्तानने फक्त 5 सामने जिंकले आहेत. तसेच 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. स्लो ओव्हर रेटसाठी पाकिस्तानचे 13 गुण कापण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसल्याने नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.

2 / 6
पाकिस्तानला 9 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत विजयी टक्केवारी 27.98 टक्के इतकी आहे. यासह, पाकिस्तान संघ 2023-25 ​​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वात खराब कामगिरी करणारा संघ बनला आहे.

3 / 6
दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आफ्रिकन संघाने खेळलेल्या 12 सामन्यांपैकी 8 विजयांची नोंद केली आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवाी  69.44 असून अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

4 / 6
ऑस्ट्रेलियाही वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने 17 सामने खेळले असून 11 विजय आणि 2 अनिर्णित सामन्यासह 63.73% गुण मिळवले आहेत.यासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

5 / 6
भारतीय संघ यावेळी तिसऱ्या स्थानावर असून विजयी टक्केवारी 50 आहे. टीम इंडियाने या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत एकूण 19 सामने खेळले असून यावेळी 9 सामने जिंकले आहेत. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत तर 8 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.