AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मुंबईच्या दिग्गजाकडून अंपायरला शिवी, बीसीसीआयकडून अशी कारवाई, नक्की काय?

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने 14 एप्रिलला धर्मशालेत पंजाब किंग्सला पराभूत करुन 2 गुणांची कमाई केली. मात्र त्यानंतर मुंबईचा हेड कोच किरॉन पोलार्डवर बीसीसीआयने कारवाईचा चाबूक फिरवला. पोलार्डने अंपायरला शिवी दिल्याचं म्हटलं जात आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 15, 2026 | 3:39 PM
Share
मुंबई इंडियन्सचं आयपीएल 2026 स्पर्धेतून बाजार उठला आहे. मुंबईसाठी उर्वरित सामने हे प्रतिष्ठेचे आहेत. त्यामुळे मुंबईचा उर्वरित सामने जिंकून मोहिमेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईच्या एका दिग्गजाने अंपायरला शिवी दिल्याचं समोर आलं आहे. (Photo: PTI)

1 / 5
मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात 14 मे रोजी झालेल्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग कोच किरॉन पोलार्ड याने केलेली कृती त्याला महागात पडली. पोलार्डने नक्की काय केलं? जाणून घेऊयात. (Photo: PTI)

मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात 14 मे रोजी झालेल्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग कोच किरॉन पोलार्ड याने केलेली कृती त्याला महागात पडली. पोलार्डने नक्की काय केलं? जाणून घेऊयात. (Photo: PTI)

2 / 5
पोलार्डने मुंबईच्या डावातील 19 व्या ओव्हरमध्ये फोर्थ अंपायरसह हुज्जत घालताना दिसला. पोलार्डने या वेळेस पंचाला शिवी दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने पोलार्डवर कारवाई केली आहे. (Photo: PTI)

3 / 5
पोलार्डने शिवीगाळ केल्याने त्याच्याकडून आयपीएल आचारसंहितेच्या 2.3 चं उल्लंघन झालं आहे. आयपीएल आचारसंहितेच्या 2.3 मध्ये, सामन्यादरम्यान अपशब्दांचा वापर केल्यास कारवाईची तरतूद आहे. पोलार्डने केलेली चूक लेव्हल-1 ची आहे. त्यामुळे पोलार्डची सामन्याच्या एकूण मानधनापैकी 15 टक्के रक्कम ही दंड म्हणून कापण्यात आली आहे. तसेच पोलार्डला 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. (Photo: Getty Images)

4 / 5
दरम्यान पोलार्डआधी आणखी एका संघाच्या कोचने पंचाना अपशब्द वापरले होते.  आरसीबी हेड कोच अँडी फ्लॉवर यांनी सामन्यादरम्यान पंचासाठी अपशब्द वापरले. त्यामुळे फ्लॉवर यांना 15 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.  (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द