AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poorvi Bhave | IPL चं 16 वं पर्व संपलं, पण ही मराठी अँकर कायम लक्षात, आवाजाने लावलेलं वेड!

Tata IPL presenter In Marathi | पूर्वी भावे यांनी आयपीएल 16 व्या मोसमात निवेदन केलं. मराठीत क्रिकेट प्री मॅच शो चं निवेदन करणाऱ्या त्या पहिल्या निवेदिका ठरल्या आहेत.

| Updated on: Jun 21, 2023 | 11:06 PM
Share
आयपीएल 16 वा मोसम नुकताच पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय मिळवला. यंदा जिओ सिनेमावर मोफत आयपीएल सामने पाहायला मिळाल्याने पाहणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.

1 / 8
तसेच 14 स्थानिक भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना सामन्यांसह कॉमेंट्री ऐकण्याचाही अनुभव घेता आला. त्यामुळे या निमित्ताने त्या त्या भाषेतील अनुभवींना समालोचन करण्याची संधी मिळाली. यामुळे आधी टीव्ही पत्रकार राहिलेल्या पूर्वी भावे यांना मराठीतून आयपीएलची कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. यासह पूर्वी भावे यां मराठीतील पहिल्या महिला समालोचक ठरल्या.

2 / 8
पूर्वी भावे यांनी किरण मोरे, केदार जाधव, धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाड यांच्यासह आयपीएल सामन्यांची कॉमेंट्री केली.

3 / 8
पूर्वी भावे यांनी पत्रकारितेत असताना रितेश देशमुख, हर्षा भोगले, अतुल कुलकर्णी, आमिर खान, अशा अनेक व्यक्तिमतत्वांच्या मुलाखती घेतल्या.

4 / 8
पूर्वी भावे यांनी वृत्तवाहिनीतीली नोकरी सोडल्यानंतर निवेदिका आणि अभिनेत्री म्हणून आपलं स्थान बनवायला सुरूवात केली. या काळात मराठी वृत्तवाहिनीने तिचा “घे भरारी” हा खास शो सुरू केला आणि निवेदिका म्हणून तिचा चेहरा घराघरात पोहोचला.

5 / 8
पूर्वी भावे यांनी  यानंतर जल्लोष सुवर्णयुगाचा हा रिएलिटी शो, मेजवानी परिपूर्ण किचन, आकाशवाणी झकासवाणी, स्वीट होम, गुणगुण गाणी अशा अनेक कार्यक्रमांमध्ये निवदेक म्हणून जबाबदारी सांभाळली.

6 / 8
तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, शासकिय आणि कॉर्पोरेट इव्हेंटस्, अवॉर्ड सेरेमनीज, मोठेफिल्म फेस्टिव्हल्स यासाठीही निवेदन केलं. या दरम्यान ए आर रेहमान, रोहित शेट्टी, आशा भोसले, शंकर महादेवन, अमित त्रिवेदी, सचिन पिळगावकर, सुमित राघवन, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत घेतली आहे. शिवाय माधुरी दिक्षित यांची मुलाखत घेण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला.

7 / 8
आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणं  पूर्वी यांच्यासाठी आगळीवेगळी संधी होती. पूर्वी यांनी खेळाशी संबंधित कार्यक्रम केले आहेत. पण आयपीएल स्पर्धेचं निवेदन हे एक वेगळं आव्हान होतं. मात्र हे आव्हान पूर्वी यांनी उत्तमरित्या पेललं. दरम्यान  असे स्पोर्टसं तसंच टेलिव्हिजन रिएलिटी शो करायची तिला प्रचंड इच्छा आहे तेही लवकरच घडेल याची खात्री पूर्वी यांना आहे.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.