चॅम्पियन्स ट्रॉफीत निवड झालेला टीम इंडियाचा एकमेव खेळाडू चमकला, प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्कं!
इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी भारताच्या दिग्गज खेळाडूंची लिटमस टेस्ट होत आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मासह इतर खेळाडू आपली टेस्ट करत आहेत. असं असताना दिग्गज खेळाडू फेल गेले. तर एकमेव रवींद्र जडेजाला जुनी लय पुन्हा सापडली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
