Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 : पहिल्याच सामन्यात आरसीबीने नोंदवला मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद झाली आहे. पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने 201 धावा करत विजयासाठी 202 धावा दिल्या होत्या.

| Updated on: Feb 15, 2025 | 2:08 PM
वुमन्स लीग 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. यशस्वीरित्या 202 धावांचा पाठलाग केला. या विजयासह आरसीबीच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. वडोदऱ्यातील कोटाम्बी मैदानात स्मृती मंधानाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 201 धावा केल्या.

1 / 5
गुजरात जायंट्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात काही चांगली झाली नाही. कर्णधार स्मृती मंधाना आणि डॅनियल वॅट स्वस्तात बाद झाले. त्यामुळे सामना हातून गेला असंच सर्वांना वाटलं.

2 / 5
एलिसा पेरीने त्यानंतर मोर्चा सांभाळला आणि 34  चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 57 धावा केल्या. आरसीबीला शेवटच्या 8 षटकांत 93 धावांची आवश्यकता होती.क्रीजवर आलेल्या रिचा घोषने संपूर्ण सामन्याचा सूरच बदलून टाकला.

3 / 5
रिचा घोषने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. रिचाने मैदानात षटकार आणि चौकारांचा वर्षाव केला. रिचा घोषने फक्त 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. रिचा घोषला चांगली साथ देणाऱ्या कनिका आहुजाने 13 चेंडूत 30 धावा केल्या. आरसीबीने 18.3 षटकांत 202 धावा केल्या आणि 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

4 / 5
विजयासह आरसीबीने महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता. 2024मध्ये गुजरात जायंट्सने दिलेल्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून मुंबई इंडियन्सने हा विक्रम केला होता.

5 / 5
Follow us
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.