AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs PBKS : आयपीएल फायनलमध्ये टॉस जिंकताच श्रेयस अय्यरचा विक्रम, यापूर्वी असं फक्त तीनदा घडलंय

आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यासह श्रेयस अय्यरच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

| Updated on: Jun 03, 2025 | 8:23 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच पॉवर प्लेमध्ये आरसीबीला 55 धावांवर रोखलं हे विशेष (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

1 / 5
श्रेयस अय्यर म्हणाला की, हा एक अद्भुत दिवस आहे. गर्दी उत्साहवर्धक आहे. आपल्याला फक्त इथे येऊन आनंद घ्यायचा आहे. मुले उत्तम स्थितीत आणि मानसिकतेत आहेत. टीम मीटिंगमध्ये आपण फक्त एवढेच बोललो की तुम्ही जितके शांत राहाल तितके चांगले.हा अंतिम सामना आहे आणि आपण अंतिम सामन्यासारखा खेळणार आहोत. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

2 / 5
या पर्वात पंजाब किंग्सने 17 पैकी 12 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. यासह पंजाब किंग्सने यात पर्वात सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकण्याचा मान मिळवला आहे. तसेच तीन संघांशी बरोबरी साधली आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

3 / 5
आयपीएल 2013 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 12 वेळा नाणेफेक जिंकली होती. तर 2019 आयपीएल स्पर्धेत चेन्नईने 12 वेळा टॉस जिंकला होता. आता या यादीत पंजाब किंग्सचं नाव समाविष्ट झालं आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

4 / 5
आयपीएलच्या मागच्या 17 पर्वात अंतिम सामन्यांमधील नाणेफेकीनुसार सामन्याचा निकाल पाहिला तर 10 वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे पंजाब किंग्स संघ हे वर्चस्व राखू शकेल की नाही याकडे सर्वांच्या नजरा असतील. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

5 / 5
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.