AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : कसोटी मालिकेदरम्यान ऋषभ पंतकडून चाहत्यांना गूड न्यूज, झालं असं की…

भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋषभ पंतने जबरदस्त खेळी केली होती. दोन्ही डावात शतक ठोकलं होतं. पण दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात 25 धावा करून तंबूत गेला. पण त्याने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

Updated on: Jul 02, 2025 | 9:29 PM
Share
भारत आणि इंग्लंड सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. या सामन्यात भारतीय संघाला पाच शतके झळकावूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. ऋषभ पंतने दोन्ही डावात शतकी खेळी करून लक्ष वेधून घेतले. (फोटो- BCCI)

1 / 6
लीड्स कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी दोन्ही डावात शतके झळकावणाऱ्या ऋषभ पंतने संघाला आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली होती. पहिल्या डावात 134 धावा करणाऱ्या पंतने दुसऱ्या डावात 118 धावांची शतकी खेळी केली होती. (फोटो- BCCI)

2 / 6
पंतच्या दोन शतकांमुळे त्याला आयसीसी क्रमवारीत बढती मिळाली होती. मागच्या आठवड्याच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेला पंत या आठवड्यात एका स्थानाने पुढे सरकला आहे. आता त्याची वर्णी सहाव्या स्थानावर लागली आहे.(फोटो- BCCI)

3 / 6
ऋषभ पंतचे सध्या 801  रेटिंग पॉइंट्स आहेत. कसोटी  कारकिर्दीतील त्याचे सर्वोत्तम रेटिंग आहे. ऋषभ पंत सहाव्या स्थानावर पोहोचण्याचे आणखी एक कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर आहे. बावुमा रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. (फोटो- BCCI)

4 / 6
इंग्लंडचा जो रूटने सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. हेडिंग्ले कसोटीत 28 आणि नाबाद 53 धावा करणारा रूट 889 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. (फोटो- PTI)

5 / 6
इंग्लंडचा माजी कर्णधार हॅरी ब्रुक 874 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तीन स्थानांनी झेप घेत दहावे स्थान मिळवले आहे. (फोटो- AFP)

इंग्लंडचा माजी कर्णधार हॅरी ब्रुक 874 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तीन स्थानांनी झेप घेत दहावे स्थान मिळवले आहे. (फोटो- AFP)

6 / 6
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा.
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री.
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं.
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्.
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?.
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?.
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या.
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं.
आधी मंत्रालय आता विधानभवन?15 दिवसात हाणामारीच्या दोन घटना, चाललंय काय?
आधी मंत्रालय आता विधानभवन?15 दिवसात हाणामारीच्या दोन घटना, चाललंय काय?.
हाणामारी करणारे समर्थक होते की गुंड? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
हाणामारी करणारे समर्थक होते की गुंड? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल.