रोहित शर्माच्या नावावर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत नकोसा विक्रम, धोनीचा 13 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 ने पराभव केला आहे. दहा वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. या मालिकेत रोहित शर्माची कामगिरी निराशाजनक राहिली. यासह त्याने एका नकोशा विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Jan 06, 2025 | 6:19 PM
बॉर्डर गावस्कर मालिकेत रोहित शर्माची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तीन सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवलं. मात्र तिन्ही सामन्यात फलंदाजी काही चालली नाही. दोन सामने गमवण्याची, तर पावसामुळे एक सामना ड्रॉ झाला.

1 / 5
रोहित शर्माची कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. रोहित शर्माने तीन सामन्यांच्या सहा डावात एकूण 31 धावा केल्या. त्याचा आतापर्यंतची कामगिरी पाहता ही खूपच सुमार फलंदाजी होती. यासह त्याने एक नकोसा विक्रम नावावर नोंदवला आहे.

2 / 5
महेंद्रसिंह धोनीच्या नावावर असलेला नकोसा विक्रम आता आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियात धोनीने 2011 मध्ये 24 च्या सरासरीने 96 धावा केल्या होत्या. आता रोहित शर्माने त्याचा हा नकोसा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियात सर्वात कमी धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

3 / 5
ऑस्ट्रेलियात सर्वात कमी धावा करणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माला टॉपला आहे. दुसर्‍या स्थानावर महेंद्रसिंह धोनी, तर तिसऱ्या स्थानावर सुनील गावस्कर आहे.  चौथ्या स्थानावर लाला अमरनाथ आहे.

ऑस्ट्रेलियात सर्वात कमी धावा करणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माला टॉपला आहे. दुसर्‍या स्थानावर महेंद्रसिंह धोनी, तर तिसऱ्या स्थानावर सुनील गावस्कर आहे. चौथ्या स्थानावर लाला अमरनाथ आहे.

4 / 5
रोहित शर्माने 2024-25 मध्ये 6.20 च्या सरासरीने 31 धावा, महेंद्रसिंह धोनीने 2011 मध्ये 24 च्या सरासरीने 96 धावा केल्या. सुनील गावस्कर यांनी 1981 मध्ये 19.66 च्या सरासरीने 118 धावा, तर लाला अमरनाथने 1947 मध्ये 14 च्या सरासरीने 140 धावा केल्या होत्या.

5 / 5
Follow us
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके.